२०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
पोहणे, मराठी बातम्या FOLLOW Swimming, Latest Marathi News जलतरण, या स्पर्धेत स्विमिंगपूलमध्ये शर्यत खेळवली जाते. हा ऑलिम्पकमधला एक जुना खेळ आहे. यामध्ये बरेच प्रकार पाहायला मिळतात. Read More
महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना ही गेली 35 वर्षे कार्यरत असून यापुढेही अबाधित राहणारी जलतरण संघटना असून हिच संघटना अधिकृत असल्याचे संबोधले आहे. ...
बुडालेल्या साईला बेशुद्धावस्थेत पाण्याबाहेर काढले व त्यानंतर लागलीच त्याला जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र तेथे उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. साईच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ...
वारंवार फोन करूनही मुलगा प्रतिसाद देत नाही म्हणून वडील ऑफिसमधून घरी गेले असता ही घटना उघडकीस आली. ...
आव्हानांनाही अपार जिद्दीतून खणखणीत चपराक मारणारा अवलिया.. ...
कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या सिडको अश्विननगर येथील स्वामी विवेकानंद जलतरण तलावात गेल्या काही वर्षांपासून जलतरणपटूंची संख्या वाढली असल्याने तलावात पोहणे मुश्कील होत असल्याची खंत जलतरणपटूंकडून करण्यात येत आहे. ...
येथील स्वामी विवेकानंद जलतरण तलावात रविवारी (दि. २६) सकाळी तलावात पोहत असलेला तरुण बुडत असल्याचे लक्षात येताच जीवरक्षकांनी त्यास त्वरित बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. ...
मृत महिलेचे नाव व्हर्जिनिया मोन्तेयरो (५२) असं आहे. ...
लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात. ती निरागस असतात, अशा अनेक गोष्टी आपण नेहमी ऐकत असतो. मुलं अशा अनेक गोष्टी लहान वयातच करतात ज्या मोठी माणसंही करू शकत नाहीत. ...