लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोहणे

पोहणे, मराठी बातम्या

Swimming, Latest Marathi News

जलतरण, या स्पर्धेत स्विमिंगपूलमध्ये शर्यत खेळवली जाते. हा ऑलिम्पकमधला एक जुना खेळ आहे. यामध्ये बरेच प्रकार पाहायला मिळतात.
Read More
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण - Marathi News | Bravely escapes from crocodile jaws Swimmer from Sangli attacked by crocodile in Sangliwadi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण

सांगलीवाडीत जलतरणपटू लक्ष्मण हरी जाधव यांच्यावर मगरीने केलेला हल्ला ...

"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला... - Marathi News | r madhavan says his son swimmer vedant wakes up at 4 in the morning and sleep 8 at night | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...

नुकतंच माधनवने त्याचा हा किस्सा सांगितला आहे. ...

बर्मिंगहॅम येथे 'वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स' स्पर्धेत जलतरणपटू मंदार दिवसे यांना दोन सुवर्ण, एक रौप्य - Marathi News | Kolhapur swimmer Mandar Dishe won two gold medals at the ongoing World Police and Fire Games 2025 in Birmingham USA | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बर्मिंगहॅम येथे 'वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स' स्पर्धेत जलतरणपटू मंदार दिवसे यांना दोन सुवर्ण, एक रौप्य

त्यांच्या या कामगिरीमुळे स्पर्धेत भारताचे नाव उंचाविले ...

ऑटीझमसह जगणारी १३ वर्षांची जिया खरी बहाद्दर! भारत श्रीलंका अंतर पोहण्यात केली कमाल - Marathi News | at 13 Jiya Rai becomes world's fastest Para Swimmer to cross Shri Lanka to India distance, struggling with Autism but she can do miracles | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऑटीझमसह जगणारी १३ वर्षांची जिया खरी बहाद्दर! भारत श्रीलंका अंतर पोहण्यात केली कमाल

at 13 Jiya Rai becomes world's fastest Para Swimmer to cross Shri Lanka to India distance, struggling with Autism but she can do miracles : भारताचे नाव उंचावणारी जिया राय कोण आहे? तिची कामगिरी जबरदस्तच. ...

Mumbai: स्विमिंग पूलमध्ये पोहताना हृदयविकाराच्या झटका, ५८ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Mumbai: 52-Year-Old Man Dies Of Heart Attack While Swimming In Chembur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्विमिंग पूलमध्ये पोहताना हृदयविकाराच्या झटका, ५८ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai Chembur Swimming Pool News: अजित अनिकेनी (वय, ५२) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते देवनार येथील रहिवासी होते. ...

आजीबाई जोरात! वयाच्या सत्तरीत पोहायला शिकून आजीने जिंकली १७० मेडल्स, 'चॅम्पियन दादी' म्हणून फेमस - Marathi News | Venkata Subbalaxmi started swimming at the age of 68 and won an incredible 170 medals in swimming competitions | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आजीबाई जोरात! वयाच्या सत्तरीत पोहायला शिकून आजीने जिंकली १७० मेडल्स, 'चॅम्पियन दादी' म्हणून फेमस

Venkata Subbalaxmi Started Swimming At The Age Of 68: चॅम्पियन दादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्विमर आजीबाईंची म्हणजेच वेंकटा सुब्बालक्ष्मी यांची स्टोरी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.  ...

Summer Vacation: उन्हाळ्याच्या सुट्टीत पालक मुलांसाठी निवडतात ‘डिजिटल डिटॉक्स’चा पर्याय - Marathi News | Parents choose digital detox option for children during summer vacation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाळ्याच्या सुट्टीत पालक मुलांसाठी निवडतात ‘डिजिटल डिटॉक्स’चा पर्याय

पुस्तक वाचन, हस्तकला, संगीत, नृत्य, योगा, शास्त्रीय वाद्य, जलतरण, स्केटिंग यांसारख्या उपयुक्त वर्गांमध्ये मुलांचा वेळ घालवण्यावर पालकांकडून भर दिला जात आहे ...

पोहून आला; नाश्ता केला अन् आईला हाक मारताना चक्कर येऊन पडला; २८ वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू - Marathi News | Came swimming had breakfast and fainted while calling for mother 28-year-old youth dies suddenly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोहून आला; नाश्ता केला अन् आईला हाक मारताना चक्कर येऊन पडला; २८ वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू

सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या तरुणाच्या अंत्यविधीप्रसंगी हजारोंच्या संख्येने तरुणवर्ग उपस्थित होता ...