लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोहणे

पोहणे

Swimming, Latest Marathi News

जलतरण, या स्पर्धेत स्विमिंगपूलमध्ये शर्यत खेळवली जाते. हा ऑलिम्पकमधला एक जुना खेळ आहे. यामध्ये बरेच प्रकार पाहायला मिळतात.
Read More
कासारसाई धरणात थेरगावातील विद्यार्थी बुडाला; पाण्यात उतरण्याचा मोह न आवरल्याने गमावला जीव - Marathi News | Student from Thergaon drowns in Kasarasai Dam A life lost by resisting the urge to get into the water | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कासारसाई धरणात थेरगावातील विद्यार्थी बुडाला; पाण्यात उतरण्याचा मोह न आवरल्याने गमावला जीव

४ मित्रांसमवेत धरणात गेले असता पाण्यात उतरण्याचा मोह न आवरल्याने पाण्यात उतरला आणि अंदाज नाल्याने बुडाला ...

वांद्रे पश्चिमेत नवीन तरण तलाव; प्रशासकीय इमारतीही बांधणार, २३ कोटी रुपयांचा खर्च  - Marathi News | in mumbai new swimming pool in bandra west administrative buildings will also be constructed costing rs 23 crores  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे पश्चिमेत नवीन तरण तलाव; प्रशासकीय इमारतीही बांधणार, २३ कोटी रुपयांचा खर्च 

मुंबईकरांना पोहण्याचा आनंद घेता यावा, यासाठी महापालिकेने अंधेरी पूर्व व पश्चिम, विक्रोळी, वरळी, मालाड व बोरीवली येथे नवीन तरण तलाव बांधले आहेत. ...

भुशी डॅम परिसरात मोठी घटना; बाजूला असलेल्या धबधब्यातून ५ पर्यटक मुले धरणात वाहून गेले - Marathi News | Major incident in Bhushi Dam area 5 tourist children were swept into the dam from the waterfall on the side | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भुशी डॅम परिसरात मोठी घटना; बाजूला असलेल्या धबधब्यातून ५ पर्यटक मुले धरणात वाहून गेले

जोरदार पावसामुळे सदरचा धबधब्यातील पाणी वाढत होते, पाण्याच्या या प्रवाहामुळे चार ते पाच पर्यटक पाण्याच्या वेगाने धरणात वाहून गेले ...

VIDEO: स्विमिंग पूलमधून बाहेर पडला अन् कोसळला; १५ वर्षीय मुलाचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू - Marathi News | VIDEO 15 year old boy dies after getting out of swimming pool at Meerut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: स्विमिंग पूलमधून बाहेर पडला अन् कोसळला; १५ वर्षीय मुलाचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू

उत्तर प्रदेशात एका अल्पवयीन मुलाचा स्विमिंग पूलमधून बाहेर पडताच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ...

सांगलीचा वाघ पाकिस्तानशी भिडला, ९ गोळ्या झेलूनही नाही हरला; कोण आहे रिअल चंदू चॅम्पियन? - Marathi News | Karthik Aaryan Cinema Chandu Champion! the success story of Sangli youth Murlikant Petkar, Who won India's first Paralympic gold medalist | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सांगलीचा वाघ पाकिस्तानशी भिडला, ९ गोळ्या झेलूनही नाही हरला; कोण आहे रिअल चंदू चॅम्पियन?

पूर्णा नदीच्या पात्रात बुडून दोन तरुणांचा मृत्यू; MIDC पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद - Marathi News | Two youths die after drowning in Purna River; Sudden death reported in MIDC police | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पूर्णा नदीच्या पात्रात बुडून दोन तरुणांचा मृत्यू; MIDC पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

सागर मधूकर कडू (वय ३३) व नंदकिशोर समाधान धांडे (वय ३७) अशी दोघांची नावे आहेत ...

वडील फोनवर बोलायला बाहेर गेले, तितक्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू - Marathi News | In Delhi The father went out to talk on the phone, while the son drowned in the swimming pool | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वडील फोनवर बोलायला बाहेर गेले, तितक्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू

मृत मुलाच्या कुटुंबाने अलीपूर पोलीस स्टेशनबाहेर विरोध प्रदर्शन केले. मुलाचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप कुटुंबाने केला. ...

उजनीतील बेकायदा जलवाहतूक ठरली दुर्घटनेला कारणीभूत; शॉर्टकट जिवावर बेतला - Marathi News | Illegal shipping in Ujni was the cause of the accident; Shortcut is dead | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनीतील बेकायदा जलवाहतूक ठरली दुर्घटनेला कारणीभूत; शॉर्टकट जिवावर बेतला

उजनीतील जलाशयात एकाच कुटुंबातील ४ जण आणि २ बोट चालक असे ६ जण बुडाले असून त्यांचा अजूनही शोध सुरु आहे ...