लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोहणे

पोहणे

Swimming, Latest Marathi News

जलतरण, या स्पर्धेत स्विमिंगपूलमध्ये शर्यत खेळवली जाते. हा ऑलिम्पकमधला एक जुना खेळ आहे. यामध्ये बरेच प्रकार पाहायला मिळतात.
Read More
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना - Marathi News | Go swimming... but at your own risk! Lifeguards at the pool, ambulances at the door, but still deaths | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना

कुठे तलाव आहे तर पाणी नाही, कुठे तलावात शेवाळ; तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स, तरी मृत्यू अन् दुखापतीच्या घटना, प्रशासकीय अनास्थेचे जागोजागी दर्शन ...

पुणे महापालिकेच्या जलतरण तलावांवर चालकांची मनमानी; आकारले जाते तिप्पट शुल्क, पुणेकरांना नाहक भुर्दंड - Marathi News | Operators' arbitrariness at municipal swimming pools; Triple fees charged, Pune residents suffer unjustly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या जलतरण तलावांवर चालकांची मनमानी; आकारले जाते तिप्पट शुल्क, पुणेकरांना नाहक भुर्दंड

काही जलतरण तलावांवर २० ऐवजी ५० रुपये आणि काही तलावांवर थेट १०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत असल्याचे आढळून आले. तर काही ठिकाणी मासिक पाससाठी नागरिकांना ५०० ते १००० रुपये मोजावे लागत आहेत ...

सिंहगड परिसरात कालव्यात मुलगा वाहून गेला; चौथ्या दिवशी जनता वसाहतीत मृतदेह सापडला - Marathi News | Boy washed away in canal in Sinhagad area; Body found in Janta Colony on fourth day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड परिसरात कालव्यात मुलगा वाहून गेला; चौथ्या दिवशी जनता वसाहतीत मृतदेह सापडला

२२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ७:३० वाजता जनता वसाहत परिसरातील कालव्यात वाहत्या पाण्यात मुलाचा मृतदेह आढळून आला ...

VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग... - Marathi News | shocking video octopus attacked diver while swimming in sea viral social media trending | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...

Octopus attacked Diver video: हे दृश्य इतके भयानक दिसते की पाहणारेही घाबरले ...

चक्कर आल्याने जलतरण स्पर्धेत पुण्यातील स्पर्धकाचा मृत्यू, मालवण चिवला बीच येथील घटना - Marathi News | A competitor from Pune died during a swimming competition after experiencing dizziness the incident occurred at Chivla Beach in Malvan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :चक्कर आल्याने जलतरण स्पर्धेत पुण्यातील स्पर्धकाचा मृत्यू, मालवण चिवला बीच येथील घटना

या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली ...

शिराळ्याच्या नातीची ऐतिहासिक कामगिरी; नंदिनी'ने जलतरण, ट्रायथलॉन स्पर्धेत आतापर्यंत केली ११४ पदकांची कमाई - Marathi News | Nandini Jitendra Menkar, a native of Shirala and a resident of Pune has won 114 medals so far in swimming and triathlon competitions | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिराळ्याच्या नातीची ऐतिहासिक कामगिरी; नंदिनी'ने जलतरण, ट्रायथलॉन स्पर्धेत आतापर्यंत केली ११४ पदकांची कमाई

विकास शहा  शिराळा : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर पुणे येथील नंदिनी जितेंद्र मेणकर हिने जलतरण, ट्रायथलॉन, वॉटर ... ...

Veda Sarfare: रत्नागिरीतील पावणेदोन वर्षांची जलपरी; अवघ्या १० मिनिटांत १०० मीटर अंतर केले पार, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड‘मध्ये नोंद - Marathi News | Veda Paresh Sarfare a little girl from Ratnagiri aged just 1 year and 9 months has entered the India Book of Records as the youngest swimmer | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील पावणेदोन वर्षांच्या जलपरीची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड‘मध्ये नोंद

वेदा'ने जलक्रीडा क्षेत्रात एक नवा इतिहास रचला ...

ऑक्सिजन सिलिंडर विना एका श्वासात १२० फूट खोल समुद्रात पोहोचते समृद्धी, महाराष्ट्रातील एकमेव फ्री डायव्हिंग प्रशिक्षक - Marathi News | Samruddhi Devlekar from Chiplun who can dive 120 feet into the sea in a single breath has earned fame as the only free diving instructor in Maharashtra | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ऑक्सिजन सिलिंडर विना एका श्वासात १२० फूट खोल समुद्रात पोहोचते समृद्धी, महाराष्ट्रातील एकमेव फ्री डायव्हिंग प्रशिक्षक

ऑक्सिजन सिलिंडरचा वापर न करता, फक्त एका श्वासावर खोल समुद्रात प्रवेश ...