लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूरत

सूरत, फोटो

Surat, Latest Marathi News

१.५ लाख रोजगार, १७५ देश, ४२०० व्यापारी; जगातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट हबचं उद्घाटन - Marathi News | 1.5 lakh jobs, 175 countries, 4200 traders; Inauguration of world's largest corporate hub Diamond borse in surat | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१.५ लाख रोजगार, १७५ देश, ४२०० व्यापारी; जगातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट हबचं उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते आज रविवारी जगातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट ऑफिस हब 'सूरत डायमंड बोर्स' चे उद्घाटन करण्यात आले. ...

गुजरातचा मुंबईला 'दे धक्का', शेकडो व्यापाऱ्यांचे सुरतला स्थलांतर; कारण काय..? - Marathi News | Surat Diamond Bourse Open: migration of hundreds of diamond traders to Surat | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गुजरातचा मुंबईला 'दे धक्का', शेकडो व्यापाऱ्यांचे सुरतला स्थलांतर; कारण काय..?

यामुळे महाराष्ट्र सरकारला कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे. ...

5वी नापास, वयाच्या तेराव्या वर्षी 12 रुपयांनी सुरुवात अन् आज तब्बल 12 हजार कोटींचीं संपत्ती... - Marathi News | Savji-Dholakia-success-story-who-is-savjibhai-dholakia-diamond-king-gives-car-and-house-to-employees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :5वी नापास, वयाच्या तेराव्या वर्षी 12 रुपयांनी सुरुवात अन् आज तब्बल 12 हजार कोटींचीं संपत्ती...

हा प्रसिद्ध उद्योगपती दिवाळी बोनस म्हणून आपल्या कर्मचाऱ्यांना घर, मर्सिडीज कार भेट देतो. ...

Sunstrock: कडक उन्हामुळे कलिंगडची मागणी वाढली, लिंबाचेही दर वधारले - Marathi News | Sunstrock: Due to the scorching heat, the demand for watermelon increased and so did the price of lemon | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक उन्हामुळे कलिंगडची मागणी वाढली, लिंबाचेही दर वधारले

उन्हाचा कडाका वाढल्याने शहरातील रस्ते भरदुपारी निर्मनुष्य होत आहेत. उन्हापासून बचाव म्हणून नागरिक रूमाल, स्कार्फ, दुपट्ट्यांचा वापर करत आहेत. ...

थरकाप उडवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून तरुणीची भरदिवसा तिच्या घराबाहेर गळा चिरून हत्या - Marathi News | Out of one-sided love, the young girl was strangled and killed outside her house all day long by lover | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :थरकाप उडवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून तरुणीची भरदिवसा तिच्या घराबाहेर गळा चिरून हत्या

Murder Case : सुरतमधून व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशी एक खळबळजनक आणि अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. ...

सॅल्यूट! मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुस अन् डोळे केले दान...दोन मित्रांनी मृत्यूनंतर १२ जणांना दिलं जीवदान - Marathi News | gujarat surat two brain dead friends gave life to 12 people organ donation | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सॅल्यूट! मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुस अन् डोळे केले दान...दोन मित्रांनी मृत्यूनंतर १२ जणांना दिलं जीवदान

गुजरातच्या सूरतमधले दोन तरुण समाजासाठी अनोखा आदर्श ठरले आहेत. बालपणीच्या या दोन मित्रांनी आपल्या मृत्यूनंतर आपले अवयव दान केले आहेत. ...

पतीसोबत अवैध संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीने युवतीचे केस कापले, व्हिडिओ झाला व्हायरल - Marathi News | The wife cut the girl's hair on suspicion of having an illicit affair with her husband, the video went viral | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पतीसोबत अवैध संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीने युवतीचे केस कापले, व्हिडिओ झाला व्हायरल

Extramarital Affair : गुजरातमधील सुरतमध्ये एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. येथे एका महिलेने संपूर्ण गावासमोर एका मुलीचे केस कापले. घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. ...

हद्दच झाली! इयत्ता ६ वी पास भाजप आमदार झाला डॉक्टर; कोविड वॉर्डात रुग्णांना दिलं इंजेक्शन - Marathi News | bjp mla became a doctor during a tour in covid ward gave injections to the patient in surat | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :हद्दच झाली! इयत्ता ६ वी पास भाजप आमदार झाला डॉक्टर; कोविड वॉर्डात रुग्णांना दिलं इंजेक्शन

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना लोकांची मदत करायची सोडून काही नेते केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी काय करतील याचा काही नेम नाही. आता हेच प्रकरण पाहा... ...