मुंबई: विजेच्या विषयवार सभागृहात चर्चा होऊन निर्णय होत नाही. तोपर्यंत राज्यातील विज ग्राहक आणि शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.
11:03 AM
मुंबई: बीकेसी आणि नेस्को कोविड सेंटरवर कोरोना लस टोचून घेण्यासाठी मोठी गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
10:59 AM
राज्यात दहा दिवसांत आढळले तब्बल 30 हजार काेराेनाबाधित
10:53 AM
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस; विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपचं आंदोलन
मध्य प्रदेश: खंडवा मतदारसंघाचे भाजप खासदार नंद कुमार सिंह चौहान यांचं कोरोनामुळे निधन
10:14 AM
गडचिरोली : नदीमार्गे तेलंगणात जात असलेले 18 सागवान लठ्ठे जप्त, दोन आरोपींना अटक
10:09 AM
काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारेंचा भाऊ सुनीत वाघमारेला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक; सुनीतचा काँग्रेसशी संबंध नाही; काँग्रेसचं स्पष्टीकरण
10:06 AM
नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली, रुग्णांचा आकडा 1,11,24,527
10:03 AM
नवी दिल्ली - गेल्या २४ तासांत देशभरात सापडले कोरोनाचे १२ हजार २८६ रुग्ण, तर ९१ जणांचा मृत्यू, दिवसभरात १२ हजार ४६४ जणांनी कोरोनावर केली मात
+
11:20 AM