लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

सरकार म्हणजे बरोबरच, ही भूमिका चालणार नाही!; सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी - Marathi News | Various Flaws Supreme Court Grills Centre On Vaccine Decisions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार म्हणजे बरोबरच, ही भूमिका चालणार नाही!; सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

लसीच्या वेगवेगळ्या किमती तसेच पुरवठा धोरणाबद्दल कोर्टाने सरकारला धारेवर धरले ...

सरकारवर टीका म्हणजे देशद्रोह नाही- सुप्रीम कोर्ट - Marathi News | Criticism of government by media not seditious says Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारवर टीका म्हणजे देशद्रोह नाही- सुप्रीम कोर्ट

आंध्र प्रदेशातील दोन स्थानिक तेलगु वृत्तवाहिन्यांवर देशद्रोहाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. ...

१२वीच्या परीक्षेबाबत २ दिवसांत निर्णय; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला माहिती - Marathi News | Central Government's decision regarding 12th exam in 2 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२वीच्या परीक्षेबाबत २ दिवसांत निर्णय; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला माहिती

सीबीएसई, आयसीएसई यंदा परीक्षा घेणार असेल तर त्यामागची कारणमीमांसा केंद्राने गुरुवारी स्पष्ट करावी असा आदेश खंडपीठाने दिला.  ...

Sedition: “सरकारवर टीका म्हणजे देशद्रोह नाही, व्याख्या निश्चित करण्याची वेळ आलीये”: सुप्रीम कोर्ट - Marathi News | supreme court says now time to set limits of sedition in two telugu channels issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sedition: “सरकारवर टीका म्हणजे देशद्रोह नाही, व्याख्या निश्चित करण्याची वेळ आलीये”: सुप्रीम कोर्ट

Sedition: भारतीय दंड संहितेमधील देशद्रोहाच्या कलमाअंतर्गत दाखल करण्याऱ्या येणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. ...

Corona Vaccination: तुम्हाला वास्तविकतेचं भान नाही; ‘कोविन’वरून सुप्रीम कोर्टाने केंद्राला सुनावले - Marathi News | supreme court slams centre govt over digital india cowin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: तुम्हाला वास्तविकतेचं भान नाही; ‘कोविन’वरून सुप्रीम कोर्टाने केंद्राला सुनावले

Corona Vaccination: कोवीन अॅपवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारत तुम्हाला वास्तविकतेचे भान नाहीये, असे खडेबोल सुनावले आहेत. ...

Corona vaccination: देशातील सर्व नागरिकांचं लसीकरण कधीपर्यंत होणार? केंद्रानं सुप्रिम कोर्टात सांगितली तारीख  - Marathi News | Corona vaccination: When will all citizens of the country be vaccinated? The date stated by the Center in the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccination: देशातील सर्व नागरिकांचं लसीकरण कधीपर्यंत होणार? केंद्रानं सुप्रिम कोर्टात सांगितली तारीख 

Corona vaccination In India: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, देशातील लसीकरण मोहीम अडखळल्याने चिंतेचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात नागरिकांच्या लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ...

"केंद्रात भाजप आल्यापासून ओबीसींवर अन्याय, फडणवीसांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा" - Marathi News | congress nana patole slams on bjp government devendra fadnavis obc reservation supreme court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"केंद्रात भाजप आल्यापासून ओबीसींवर अन्याय, फडणवीसांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा"

राज्य सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय घटनापीठापुढे घेऊन जावा, पटोले यांचं वक्तव्य ...

'राज्य सरकारचा OBC वर पुन्हा अन्याय, मराठानंतर ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात' - Marathi News | With the political reservation of OBCs over, the government should wake up from negativity, devendra fadanvis on thackeray sarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्य सरकारचा OBC वर पुन्हा अन्याय, मराठानंतर ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात'

महाविकास आघाडी सरकारचा ओबीसींवर पुन्हा अन्याय ...