सालेकसा(जि. गोंदिया)तील एका सराफा दुकानातून चोरण्यात आलेल्या दागिन्यांपैकी सात लाखांचे दागिने एसटी बसमध्ये बेवारस अवस्थेत आढळले. विशेष म्हणजे, एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराची तक्रार देण्यासाठी तत्परता दाखविली नाही. पोलिसांना त्याची कुणकुण ...
नागपूरकडून वसमतकडे जाणारी भरधाव बस अनियंत्रित होत उलटली. हा अपघात वर्धा-नागपूर महामार्गावरील खडकी शिवारातील पेट्रोलपंपाजवळ झाला. सदर अपघात इतका भीषण होता की बस चेंदामेंदाच झाली. ...
दरवर्षीप्रमाणे गर्दीच्या हंगामात (दिवाळी सुट्टीच्या कालावधीत) एसटीची सरसकट १०% भाडेवाढ होणार असून, ती केवळ १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर अशी २० दिवसांसाठी लागू असेल. ...
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक येथे कागल-कोल्हापूर एसटी बसमधून उतरत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने प्रवाशाच्या खिशातील १ लाख ३८ हजार रोकड हातोहात लंपास केली. ही घटना रविवारी (दि. ७) दुपारी एकच्या सुमारास घडली. ...
कोरेगाव तालुक्यातील वेळू येथे सकाळी साडेआठ वाजता येणारी व सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान येणारी अशा दोन बंद केलेल्या एसटी तत्काळ सुरू कराव्यात, या मागणीसाठी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी सोमवारी दोन एसटींची तब्बल दोन तास वाहतूक रोखली. ...