लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

एसटी बसमधून बारावीपर्यंत मुलींना मोफत प्रवास  - Marathi News | Free st bus services to girls still XII | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी बसमधून बारावीपर्यंत मुलींना मोफत प्रवास 

राज्यातील इयत्ता बारावीपर्यंतच्या मुलींना यापुढे एसटी महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. ...

प्रवाशांच्या दिमतीला ‘दिवाळी जादा’ नावाची लालपरी! - Marathi News | 'Diwali Jada' for the passenger's in Diwali festival | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :प्रवाशांच्या दिमतीला ‘दिवाळी जादा’ नावाची लालपरी!

बुलडाणा: दिवाळी उत्सवानिमित्त एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यात दिवसाकाठी ३ हजार ७३३ किलोमिटरचे नियोजन करण्यात आले आहे. ...

एकालाही भुकेल्यापोटी झोपू द्यायचे नाही... - Marathi News | No one should let go of hunger ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकालाही भुकेल्यापोटी झोपू द्यायचे नाही...

अन्न वाचवा समितीचा संकल्प; अनंत मोताळे यांची विशेष मुलाखत ...

नागोठणे - रोहा एसटीला अपघात - Marathi News | Nagothane - Roha bus Accident | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नागोठणे - रोहा एसटीला अपघात

नागोठणे : भरधाव वेगात रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने एसटीचा अपघात झाल्याची घटना रविवारी सायंकाळी नागोठणे-रोहा मार्गावरील आमडोशी फाट्याजवळ घडली. ... ...

सुगवेत एसटी थांबा गेला चोरीला - Marathi News | SUGWET ST stop stolen | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सुगवेत एसटी थांबा गेला चोरीला

कर्जत : कर्जत-मुरबाड राज्यमार्गावरील सुगवे गावाच्या बाहेर राज्य शासनाच्या निधीमधून प्रवासी निवारा केंद्र बांधण्यात आले होते. २० वर्षांपूर्वी बांधलेले ... ...

रापमच्या विभाग नियंत्रकांना घेराव - Marathi News | Rapid Rule Division Controller | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रापमच्या विभाग नियंत्रकांना घेराव

राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेत शिकाऊ उमेदवार म्हणून असलेल्या तरुण-तरुणांना मिळणाऱ्या मानधनातून प्रोफेशन टॅक्सच्या नावाखाली १७५ रुपयांची कपात केली जात आहे. ...

‘शिवशाही’वर प्रशिक्षित चालक देण्याची सूचना - Marathi News | Instructions for providing trained drivers on 'Shivshahi' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘शिवशाही’वर प्रशिक्षित चालक देण्याची सूचना

शिवशाही बसवर प्रशिक्षित चालकच पाठविला गेला पाहिजे, असे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल म्हणाले. ...

औरंगाबादमध्ये मध्यवर्ती बसस्थानक ऐवजी सिडकोत होणार बसपोर्ट - Marathi News | instead of central bus station bus port will be developed at Cidco Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये मध्यवर्ती बसस्थानक ऐवजी सिडकोत होणार बसपोर्ट

दोन वर्षांत निविदेला प्रतिसाद मिळाला नसल्याने आता सिडको बसस्थानकावर बसपोर्ट बांधण्याची तयारी एसटी महामंडळाने केली आहे. ...