रंग उडालेली बसस्थानके, बसस्थानकांमध्ये पडलेले खड्डे, ठिकठिकाणी पडलेला कचरा आणि स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त वाहणारे पाणी अशीच बहुतांश बसस्थानके दृष्टीस पडतात. परंतु आता अशा बसस्थानकांचा कायापालट होणार असून, नव्या संकल्पनेतील बसपोर्ट हे अत्याधुनिक सुव ...
ओझर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर असताना बस येथे थांबत नसल्याने विद्यार्थी वैतागले आहेत. यामुळे दोन तीन तास कॉलेज स्टॉपवर उभे राहून विद्यार्थी महामार्गावरील वाहनांच्या वेगाचा सामना करत आहे. ओझर महाविद् ...
दीपावलीच्या सुट्टीत प्रवाशांची गर्दी बऱ्यापैकी असते. एस. टी.ला होणारा तोटा भरून काढण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी वीस दिवसांसाठी हंगामी भाडेवाढ करण्यात येणार असून ...
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी येथील सभेसाठी गावागावातून बसेस शिर्डीकडे पाठविण्यात आल्याने जिल्हाभरातील प्रवाशांची गैरसोय झाली, तर ... ...
प्रवाशांसाठी अहोरात्र धावणाऱ्या लालपरीचा प्रवास सुरक्षित समजला जातो. मात्र, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे लालपरीची स्प्रिंग तुटणे, टायर फुटणे, पंक्चर होणे, आसन व्यवस्था खराब होणे, पाटे तुटणे, आसन व्यवस्था निकामी होणे आदी प्रकारांचे प्रमाण वाढले आहे. त्या ...
प्रवाशांच्या सेवेसाठी राज्यपरिवहन महामंडळ नेहमीच तत्पर असते. गणेशोत्सवाच्या यशस्वी नियोजनानंतर दिवाळीसाठीही जादा गाड़यांची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरला जाणाऱ्या वारकरी तसेच भाविकांच्या मागणीनुसार जादा गाड्यांची सोय ...