रस्ते सुरक्षेविषयी जनजागृती तसेच सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यासाठी राज्यभरात जिल्हा रस्ता सुरक्षा समित्या अस्तित्वात आहेत. त्यात आता आणखी एका समितीची भर पडणार आहे. ...
सातारा तालुक्यातील दुर्गम बामणोली, कास, गोगवे येथे राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगारातून एसटीच्या फेऱ्या सुरू आहेत. बामणोली परिसरातून असंख्य प्रवासी, विद्यार्थी एसटीने साताऱ्याला प्रवास करतात; परंतु या परिसरात नादुरुस्त गाड्या सोडल्या जात असल्यान ...
सावंतवाडी येथील एसटी बसस्थानक परिसरात धोकादायक असलेले होर्डिंग्ज सावंतवाडी शहर हितवर्धक संघाच्या दणक्यानंतर एसटी प्रशासनाने उतरविले खरे, मात्र काढलेले होर्डिंग्ज त्याच ठिकाणी टाकल्याने परिसरात अस्वच्छता पसरली आहे. स्वच्छतेबाबत उदासिन असलेल्या या प्रश ...
वेतनकरारासह कामगारांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांकडे महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी मागीलवर्षी ऐन दिवाळीत चार दिवसांचा संप करणाऱ्या एसटी कामगार संघटनेने यंदाच्या दिवाळीतही प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा तयारी केली असून, ३० आॅक्टोबरला आझाद मैदानापास ...
एसटी महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सोमवारी केली. कर्मचाऱ्यांना २५०० रुपये तर अधिकाऱ्यांना ५००० रुपये दिवाळी भेट मिळणार आहे. ...
भविष्यात परिवहन मंत्र्यांना एसटी महामंडळ बंद करून, संपूर्ण महामंडळाचे खासगीकरण करण्याचा डाव आखल्याची टीका महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस इंटकचे अध्यक्ष आणि माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. ...