तेलंगणा-छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने सिरोंचा येथे तेलंगणा राज्यातून येणाऱ्या प्रवासी वाहनांची संख्या वाढली आहे. ...
बसगाड्यांची संख्या कमी असल्याने ड्युटी न मिळाल्यास संबंधित चालक आणि वाहकांची थेट रजा टाकण्याचा प्रकार एस.टी. महामंडळाच्या येथील आगारात होत असल्याने वाहक-चालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ड्युटीवर हजर झाले असतानाही कर्मचाऱ्यांची सक्तीने रजा टाकण ...
सेलू ते वालूर मार्गावरील दुपारी सोडण्यात येणाऱ्या बसफेºया वारंवार रद्द तर कधी वेळेवर जात नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी २१ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास बसस्थानकातील वाहतूक नियंत्रकास घेराव घातला. यावेळी बस नियमित सोडण्याची मागणी करण ...
पाच दिवसांचे गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर गावी आलेल्या मुंबई, पुणे महानगरातील चाकरमान्यांनी परतीची वाट धरली आहे. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसेसना प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र मंडणगडात दिसत असले तरी मुबलक गाड्या व चालक - वाहक असले तरी गाड् ...
देसराणे : तालुक्यातील रवळजी, देसराणे, नाळीद दरम्यान सकाळी ९ ते ९.३० वाजता कळवण आगाराने नवीन बससेवा सुरू करावी, अशी मागणी शालेय विद्यार्थी तसेच शिवसेना युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी व शिवसेना युवा कार्यकर्त्यांनी आगारप्रमुखा ...
कोकण रेल्वेत मंगळवारी झालेल्या गोंधळात एस्. टी. महामंडळाचा फायदा झाला आहे. मंगळवारी रेल्वेचे प्रवासी एस्. टी.कडे वळल्याने जादा गाड्यांच्या वेळापत्रकापेक्षा तब्बल ६१ आणखी जादा गाड्या मुंबईकडे मार्गस्थ झाल्या. ...