मान्यताप्राप्त संघटनेच्या कारभाराला कंटाळून तसेच रावते यांनी दिलेल्या वेतनवाढीवर विश्वास ठेवून आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत राजापूर आगारातील अनेक कामगारांनी महाराष्ट्र एस. टी. कामगार सेनेत प्रवेश केला आहे. ...
चाकण ते वांद्रा येथील एसटी वाहतूक चाकणमधील हिंसक आंदोलनानंतर बंद करण्यात आली होती. ती अद्याप पूर्ववत करण्यात आली नसल्याने परिसरातील नागरिकांचे मोठे हाल होत आहे. ...
मागील चार दिवसांपासून गौळ, कोळोणा (चोरे) व टाकळी (खोडे) या गावात जाणारी बस नेमकी शाळा सुटण्याच्या वेळेवर नादुरुस्त होत आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे गुरुवारी चवथ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध फुटला. ...
इंग्रजी शिक्षणाचा फॅड व दर्जेदार शिक्षणाच्या पोकळ हौसेखातर घरापासून लांब अंतरावर शिक्षणासाठी ये-जा करणारे विद्यार्थी बसच्या प्रतीक्षेत हॉटेलवमध्येच होमवर्क करीत असल्याचा धक्कादायक प्रकार जवळील बिर्सी येथे सुरु आहे. ...
आवश्यक तेवढ्या डिझेलची तरतूद न केल्याने मंगळवारी ‘एसटी’वर बसफेऱ्या रद्दची नामुष्की ओढवली. यात प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. शिवाय दहा ते बारा हजार किलोमीटर फेऱ्या रद्द झाल्याने महामंडळाचे आर्थिक नुकसानही झाले. ...