लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

सिंधुदुर्ग : एसटी प्रशासनाने उतरविलेले होर्डिंग्ज तेथेच पडून, हितवर्धक संघाचा दणका - Marathi News | Sindhudurg: The hoardings of the STs were broken down there, the magnificent team's bump | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : एसटी प्रशासनाने उतरविलेले होर्डिंग्ज तेथेच पडून, हितवर्धक संघाचा दणका

सावंतवाडी येथील एसटी बसस्थानक परिसरात धोकादायक असलेले होर्डिंग्ज सावंतवाडी शहर हितवर्धक संघाच्या दणक्यानंतर एसटी प्रशासनाने उतरविले खरे, मात्र काढलेले होर्डिंग्ज त्याच ठिकाणी टाकल्याने परिसरात अस्वच्छता पसरली आहे. स्वच्छतेबाबत उदासिन असलेल्या या प्रश ...

एसटी कामगार संघटना आंदोलनाच्या तयारीत - Marathi News |  ST trade union organization agrees to agitation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एसटी कामगार संघटना आंदोलनाच्या तयारीत

वेतनकरारासह कामगारांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांकडे महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी मागीलवर्षी ऐन दिवाळीत चार दिवसांचा संप करणाऱ्या एसटी कामगार संघटनेने यंदाच्या दिवाळीतही प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा तयारी केली असून, ३० आॅक्टोबरला आझाद मैदानापास ...

माईल्ड स्टील बॉडीच्या ६२ बस धावत आहेत रस्त्यावर; लाल बसची बांधणी झाली बंद - Marathi News | Mild steel bodys 62 buses on the road; The red bus building was closed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माईल्ड स्टील बॉडीच्या ६२ बस धावत आहेत रस्त्यावर; लाल बसची बांधणी झाली बंद

एस. टी. महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत नव्या लाल बसची निर्मिती आणि पुनर्बांधणी दोन्ही बंद झाली आहे. ...

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; महागाई भत्त्यातही झाली वाढ - Marathi News | ST employees to diwali gifts; Increase in Dearness Allowance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; महागाई भत्त्यातही झाली वाढ

एसटी महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सोमवारी केली. कर्मचाऱ्यांना २५०० रुपये तर अधिकाऱ्यांना ५००० रुपये दिवाळी भेट मिळणार आहे. ...

कोल्हापूर : संपूर्ण एस.टी. महामंडळाचे ‘खासगीकरण’ करण्याचा डाव : छाजेड - Marathi News | Kolhapur: Whole ST Corporation's privatization: Chhajed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : संपूर्ण एस.टी. महामंडळाचे ‘खासगीकरण’ करण्याचा डाव : छाजेड

भविष्यात परिवहन मंत्र्यांना एसटी महामंडळ बंद करून, संपूर्ण महामंडळाचे खासगीकरण करण्याचा डाव आखल्याची टीका महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस इंटकचे अध्यक्ष आणि माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. ...

राज्यातील बसस्थानकांवर होणार ‘मिनी थिएटर’ - Marathi News | Bus stations in the state will have 'mini-theater' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यातील बसस्थानकांवर होणार ‘मिनी थिएटर’

रंग उडालेली बसस्थानके, बसस्थानकांमध्ये पडलेले खड्डे, ठिकठिकाणी पडलेला कचरा आणि स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त वाहणारे पाणी अशीच बहुतांश बसस्थानके दृष्टीस पडतात. परंतु आता अशा बसस्थानकांचा कायापालट होणार असून, नव्या संकल्पनेतील बसपोर्ट हे अत्याधुनिक सुव ...

बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय - Marathi News | The inconvenience of the students because the bus does not stop | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

ओझर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर असताना बस येथे थांबत नसल्याने विद्यार्थी वैतागले आहेत. यामुळे दोन तीन तास कॉलेज स्टॉपवर उभे राहून विद्यार्थी महामार्गावरील वाहनांच्या वेगाचा सामना करत आहे. ओझर महाविद् ...

एस. टी.ची हंगामी भाडेवाढ १ पासून, सर्व गाड्यांचा प्रवास महागला - Marathi News |  S. From the seasonal hike of T. 1, all trains will get expensive | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :एस. टी.ची हंगामी भाडेवाढ १ पासून, सर्व गाड्यांचा प्रवास महागला

दीपावलीच्या सुट्टीत प्रवाशांची गर्दी बऱ्यापैकी असते. एस. टी.ला होणारा तोटा भरून काढण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी वीस दिवसांसाठी हंगामी भाडेवाढ करण्यात येणार असून ...