लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

न्यायालयाच्या निर्णयाला बगल; आरोग्यातील 'त्या' १९३ अधिकाऱ्यांवर शासनाचे 'प्रेम' - Marathi News | Government's 'love' for 'those' 193 health officials | Latest beed News at Lokmat.com

बीड :न्यायालयाच्या निर्णयाला बगल; आरोग्यातील 'त्या' १९३ अधिकाऱ्यांवर शासनाचे 'प्रेम'

सर्वोच्च न्यायालय, मॅटच्या निर्णयानंतरही सेवेतून कमी करण्यास टाळाटाळ ...

Sawai Gandharva: मोठी बातमी! यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द, रसिकांच्या आनंदावर विरजण - Marathi News | This year's Sawai Gandharva Bhimsen Festival has been canceled in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sawai Gandharva: मोठी बातमी! यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द, रसिकांच्या आनंदावर विरजण

राज्यात व शहरात वाढत असलेली कोरोना बाधितांची संख्या आणि राज्य सरकार व स्थानिक प्रशासन यांच्याकडून परिस्थितीनुसार वेळोवेळी नियमावली बदलण्यात येत आहे ...

तीन हजारांत घरगाडा चालतो का हो ? राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची उपासमार - Marathi News | Is three thousand enough to run house ? Hunger of 60,000 Gram Panchayat employees in the state | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तीन हजारांत घरगाडा चालतो का हो ? राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची उपासमार

उत्पन्नाचा निकष लावल्याने कर्मचा-यांंच्या पदरी पडणारे वेतन २ हजारांपासून ५ हजारांपर्यंत आहे. तेही चारचार महिने मिळतही नाही. ...

Nitesh Rane: “नितेश राणे हेच हल्ल्याचे मुख्य सूत्रधार”; राज्य सरकारचा हायकोर्टात मोठा आरोप - Marathi News | state govt claims in mumbai high court that nitesh rane is mastermind of santosh parab attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“नितेश राणे हेच हल्ल्याचे मुख्य सूत्रधार”; राज्य सरकारचा हायकोर्टात मोठा आरोप

Nitesh Rane: नितेश राणे यांच्यावरील आरोप सिद्ध करणारी माहिती प्रतिज्ञापत्रात सादर करू, असे मुंबई हायकोर्टाला सांगण्यात आले आहे. ...

Pcmc Election 2022: महापालिका प्रारूप प्रभाग रचना आठवड्यात जाहीर होणार? - Marathi News | pimpri chinchwad municipal model ward composition will be announced in a week | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pcmc Election 2022: महापालिका प्रारूप प्रभाग रचना आठवड्यात जाहीर होणार?

पिंपरी चिंचवड निवडणूक आयोगाने ६ जानेवारीपर्यंत महापालिकेला सांख्यिकी माहितीची पूर्तता करण्याची सूचना केली आहे ...

कधी दुष्काळ तर कधी कोरोनाचे सावट, वेरूळ-अजिंठा महोत्सवाला दशकापासून घरघर - Marathi News | Sometimes drought, sometimes epidemics, Ellora-Ajanta festival has been delayed from decades | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कधी दुष्काळ तर कधी कोरोनाचे सावट, वेरूळ-अजिंठा महोत्सवाला दशकापासून घरघर

Ellora-Ajanta festival : मागील २१ वर्षांत केवळ सात वेळा झाला महोत्सव ...

ओला, उबर टॅक्सींना कशी परवानगी दिली? सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश - Marathi News | high court instructions to submit affidavit to government over how did ola and uber allow taxis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओला, उबर टॅक्सींना कशी परवानगी दिली? सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

जनहित याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने वरील निर्देश राज्य सरकार व उबर इंडियाला दिले. ...

कुलगुरूंच्या नेमणुका करणारे मंत्री कोण? - Marathi News | vice chancellor appointment decision of the state govt and its controversy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कुलगुरूंच्या नेमणुका करणारे मंत्री कोण?

कुलगुरू नियुक्तीचे सर्व अधिकार सरकारने स्वत: हाती घेतले, कारण काय? - तर  वर्तमान राज्यपालांचे मंत्रिमंडळाशी भांडण! यात भविष्याचा विचार शून्य!! ...