लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

TET Exam Fraud : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित - Marathi News | TET Exam Fraud : Big decision of Thackeray government; State Examination Council Commissioner Tukaram Supe suspended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित

२०१९-२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमधील (टीईटी) गैरव्यवहाराबाबत सुपे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना १६ डिसेंबर २०२१ रोजी अटक करण्यात आली आहे. ...

अनिल देशमुख प्रकरणी राज्य सरकारला दणका; CBI ला सर्व बाजूंनी तपास करण्याची हायकोर्टाची मुभा - Marathi News | Anil Deshmukh petition rejects hits state government; High Court allows CBI to investigate from all sides | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल देशमुख प्रकरणी राज्य सरकारला दणका; CBI ला सर्व बाजूंनी तपास करण्याची हायकोर्टाची मुभा

Anil Deshmukh : सीबीआयने देशमुख यांच्या विरोधात नोंदवलेल्या एफआयआरशी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) ची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ...

पाेलीस अंमलदारांच्या सुट्या थांबवू नका, महासंचालकांचे स्पष्ट आदेश - Marathi News | Do not stop the leave of Police officials, clear orders of the Director General | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाेलीस अंमलदारांच्या सुट्या थांबवू नका, महासंचालकांचे स्पष्ट आदेश

सुट्याबाबतच्या आदेशांची अंमलबजावणी हाेत नसल्याची खंत व्यक्त केली ...

पदस्थापना कायम राहावी, ठाण मांडलेल्या बड्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पुन्हा ‘फिल्डिंग’ - Marathi News | Posting should be maintained, re-fielding by senior medical officers | Latest beed News at Lokmat.com

बीड :पदस्थापना कायम राहावी, ठाण मांडलेल्या बड्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पुन्हा ‘फिल्डिंग’

वयोमर्यादा वाढीच्या निर्णयाला स्थगिती मिळाल्याने १९१ आरोग्य अधिकाऱ्यांच्या नोकरीवर गदा ...

कायदा वाकवून ‘डेप्युटी आरटीओ’ला नियुक्ती; ‘मॅट’चे परिवहन विभागावर ताशेरे - Marathi News | Appointment of ‘Deputy RTO’ by bending the law; MAT's slashes Department of Transportation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कायदा वाकवून ‘डेप्युटी आरटीओ’ला नियुक्ती; ‘मॅट’चे परिवहन विभागावर ताशेरे

अखेर मेडशीकर यांना रत्नागिरीतून हटवून जयंत चव्हाण यांना तेथे महिनाभरात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून नियुक्ती देण्याचे आदेश मॅटने जारी केले. ...

ठाण मांडून बसलेल्यांना दणका; आरोग्यातील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय पुन्हा ६२ वरून ५८ - Marathi News | Retirement age of health officials again from 62 to 58 | Latest beed News at Lokmat.com

बीड :ठाण मांडून बसलेल्यांना दणका; आरोग्यातील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय पुन्हा ६२ वरून ५८

सर्वोच्च न्यायालयात वय वाढीविरोधात बीडच्या सहा अधिकाऱ्यांनी दिले होते आव्हान ...

कोरोना मृतांच्या नातेवाईकांना ५० हजारांचे सहाय्य; 'या' संकेतस्थळावरून करा ऑनलाईन अर्ज - Marathi News | 50,000 assistance to relatives of Corona victims; Apply online from 'This' website | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोरोना मृतांच्या नातेवाईकांना ५० हजारांचे सहाय्य; 'या' संकेतस्थळावरून करा ऑनलाईन अर्ज

केंद्र शासनाकडे ज्यांच्या कोव्हिड-१९ मुळे मृत्यूची नोंद झालेली आहे अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल. ...

Ajit Pawar: राज्याचा विकास 'महाविकास आघाडी' सरकारच्या काळामध्येचं मोठ्या प्रमाणावर झाला - Marathi News | The development of the state took place on a large scale during the mahavikas aghadi government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: राज्याचा विकास 'महाविकास आघाडी' सरकारच्या काळामध्येचं मोठ्या प्रमाणावर झाला

तालुक्यातील रस्ते विविध ठिकाणी लाईटच्या योजना धरणग्रस्तांचे प्रश्न यासाठी विशेष बैठका लावून लक्ष देणार ...