लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

कर्णबधिरांची होतेय फरफट; शासकीय दर घटविल्याने श्रवणयंत्र पुरवठ्यास कंपन्या धजावेनात - Marathi News | Companies are reluctant to supply hearing aids due to reduction in government rates | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कर्णबधिरांची होतेय फरफट; शासकीय दर घटविल्याने श्रवणयंत्र पुरवठ्यास कंपन्या धजावेनात

गेल्या वर्षी शासनाने दरात फेरबदल करून २ हजार ५०० रुपये असा दर ठरविला. त्यामुळे पुरवठाधारक हा दर परवडत नसल्याचे सांगून श्रवणयंत्र देण्यास धजावत नाहीत. ...

१२ राज्यांच्या विरोधानंतर केंद्र सरकारचे एक पाऊल मागे - Marathi News | One step back from the central government after opposition from 12 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२ राज्यांच्या विरोधानंतर केंद्र सरकारचे एक पाऊल मागे

आयएएस अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या धोरणाला १२ राज्यांचा विरोध ...

संयुक्त पूर्व परीक्षातील केवळ २५८ मुलांना मिळाली संधी; राज्यातील ४ ते ५ हजार विद्यार्थ्यांना फटका बसणार - Marathi News | Only 258 students got the opportunity in the joint pre examination mpsc 4 to 5 thousand students in the state hit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संयुक्त पूर्व परीक्षातील केवळ २५८ मुलांना मिळाली संधी; राज्यातील ४ ते ५ हजार विद्यार्थ्यांना फटका बसणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चुकीच्या कारभारामुळे राज्यातील चार ते पाच हजार विद्यार्थ्यांना फटका बसला आहे ...

Devendra Fadanvis on Wine Sales: 'महाराष्ट्राला 'मद्यराष्ट्र' करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही'; देवेंद्र फडणवीसांचा सरकारला इशारा - Marathi News | Thackeray Government | Wine sale | Devendra Fadnavis criticizes Thackeray government's decision to allow sale of wine in grocery shops | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाराष्ट्राला 'मद्यराष्ट्र' करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही'; फडणवीसांचा इशारा

Devendra Fadanvis on Wine Sales:आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत ठाकरे सरकारने राज्यातील किराणा दुकाने आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याया निर्णयावर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...

चुकून एक शून्य वाढला अन् सरकारने जमा केले अतिरिक्त ३२ कोटी! - Marathi News | accidentally increased to zero and the government collected additional rs 32 crore in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चुकून एक शून्य वाढला अन् सरकारने जमा केले अतिरिक्त ३२ कोटी!

नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयमध्ये आर्थिक गाेंधळाचे प्रकरण समाेर आले आहे.  ...

वय वाढीतील १९३ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यमुक्तीस टाळाटाळ; न्यायालयाच्या निर्णयाचा शासनाकडून अवमान - Marathi News | Avoid the dismissal of 193 medical officers in old age; Government's contempt of court decision | Latest beed News at Lokmat.com

बीड :वय वाढीतील १९३ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यमुक्तीस टाळाटाळ; न्यायालयाच्या निर्णयाचा शासनाकडून अवमान

, काही ठराविक अधिकाऱ्यांच्या हितासाठी २०१८ साली एक शासन निर्णय निर्गमित करून वय ६० वर्ष केले. शासन यावरच थांबले नाही तर पुन्हा आणखी यात २ वर्षाने वाढ करत ६२ केले. ...

Goa Election 2022: खबरदार! प्रचार कराल तर नोकरी गमवाल; ‘त्या’ कर्मचाऱ्यांना गोवा सरकारचे कडक निर्देश - Marathi News | goa election 2022 if you preach you will lose your job strict instructions of goa govt to anganwadi employees | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खबरदार! प्रचार कराल तर नोकरी गमवाल; ‘त्या’ कर्मचाऱ्यांना गोवा सरकारचे कडक निर्देश

Goa Election 2022: प्रचार करताना आढळल्यास कामावरून काढून टाकले जाईल, असे परिपत्रक काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...

सुप्रीम कोर्टाचे ठाकरे सरकारवर ताशेरे; १२ भाजप आमदारांच्या निलंबन याचिकेवरील निर्णय ठेवला राखून - Marathi News | supreme court reserves order on a plea of 12 bjp mla from maharashtra challenging their one year suspension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रीम कोर्टाचे ठाकरे सरकारवर ताशेरे; १२ भाजप आमदारांच्या निलंबन याचिकेवरील निर्णय ठेवला राखून

सुप्रीम कोर्टाने राज्याचे वकील आर्यमा सुंदरम यांना अधिवेशन कालावधीनंतर निलंबनाच्या तर्कसंगतीबद्दल कठोर प्रश्न विचारले आहेत. ...