लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

हाल संपणार, शहरांशी कनेक्ट होणार; आदिवासींसाठी ५ हजार कोटींचे रस्ते - Marathi News | connect with cities 5 thousand crore roads for tribals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हाल संपणार, शहरांशी कनेक्ट होणार; आदिवासींसाठी ५ हजार कोटींचे रस्ते

वाडे-पाडे मुख्य मार्गाशी जोडणार, ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश ...

कॅसिनो कायद्याचा ‘गेम ओव्हर’; मंत्रिमंडळाचा निर्णय; न्यायालयात दाद मागण्याचे मार्गही बंद - Marathi News | casino law remove in cabinet decision and ways to appeal to the court are also closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅसिनो कायद्याचा ‘गेम ओव्हर’; मंत्रिमंडळाचा निर्णय; न्यायालयात दाद मागण्याचे मार्गही बंद

कॅसिनो सुरू करण्याचा प्रस्ताव पर्यटन विभागाकडून २०१६ मध्ये आला होता. ...

भाजपाच्या 'त्या' आमदार-खासदारांना १,२६२ कोटींचा निधी; ३२ मतदारसंघांसाठी 'स्मार्ट' प्लॅन - Marathi News | state govt gave 1262 crore to mla and mp for tribal areas roads will be shiny | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाच्या 'त्या' आमदार-खासदारांना १,२६२ कोटींचा निधी; ३२ मतदारसंघांसाठी 'स्मार्ट' प्लॅन

केवळ ३२ जणांच्या मतदारसंघांमध्ये हा निधी देण्यात आला आहे.  ...

आदेश अंमलबजावणीतील हलगर्जीपणा अस्वीकार्य; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले - Marathi News | Laxity in execution of orders unacceptable; The High Court reprimanded the state government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आदेश अंमलबजावणीतील हलगर्जीपणा अस्वीकार्य; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

आदेशाची अंमलबजावणी करण्यात अपयश आल्यास जबाबदार अधिकाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देखील दिला. ...

छोट्या शेतकऱ्यांची चिंता आता मिटली, कोरडवाहू, बागायती शेतीच्या नोंदी सुकर - Marathi News | Worries of small farmers are now over, records of dryland, horticultural farming are easy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :छोट्या शेतकऱ्यांची चिंता आता मिटली, कोरडवाहू, बागायती शेतीच्या नोंदी सुकर

राज्य सरकारने जमिनींच्या प्रमाणभूत क्षेत्रात आता बदल केला असून, जिरायती क्षेत्राची २० गुंठे, तर बागायती क्षेत्राची १० गुंठ्यांची दस्त ... ...

अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी पुन्हा एल्गार; रास्तारोको आंदोलनामुळे वाहतूक ठप्प - Marathi News | Elgar again for creation of Ambajogai district; Traffic stopped due to Rastraroko movement | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी पुन्हा एल्गार; रास्तारोको आंदोलनामुळे वाहतूक ठप्प

बीड जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र अंबाजोगाई जिल्हा करावा, अशी मागणी अंबाजोगाईकर गेल्या ३० वर्षांपासून करीत आहेत. ...

लातूर ते पंढरपूर, शिखर शिंगणापूर ५०० रुपयांत! देवदर्शनासाठी महिलांसाठी स्पेशल बस - Marathi News | Latur to Pandharpur, Shikhar Shingnapur for Rs 500! Special bus for women for Devdarshan | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर ते पंढरपूर, शिखर शिंगणापूर ५०० रुपयांत! देवदर्शनासाठी महिलांसाठी स्पेशल बस

लातूर आगाराने हा उपक्रम अधिक मास आणि श्रावणानिमित्त सुरू केला आहे. ...

मणिपूर हिंसाचार; बिरेन सिंह सरकारला मोठा झटका! कुकी पीपल्स अलायन्सने पाठिंबा काढला - Marathi News | Manipur violence; Big blow to BJP Biren Singh government Kuki People's Alliance withdrew its support | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचार; बिरेन सिंह सरकारला मोठा झटका! कुकी पीपल्स अलायन्सने पाठिंबा काढला

‘सध्याच्या संघर्षमय परिस्थितीचा बारकाईने विचार करता, मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील मणिपूर सरकारला पाठिंबा कायम ठेवणे आता शक्य नाही. त्यामुळे केपीए मणिपूर सकारचा पाठिंबा काढत आहे.  ...