लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

पौष्टिक अन्न आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी भरडधान्य राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न - Marathi News | National seminar on millet to promote nutritious food and sustainable agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पौष्टिक अन्न आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी भरडधान्य राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

दोन दिवसीय परिसंवादाच्या दरम्यान, भरड धान्य लागवडीच्या विविध पैलूंवर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली, ज्यामध्ये आनुवंशिकतेद्वारे उत्पन्न वाढ, प्रभावी कृषी पद्धती, मूल्य साखळी एकत्रीकरण आणि प्रक्रिया संधी यांचा समावेश आहे. ...

‘जनआरोग्य’मध्ये ५ लाखांच्या विम्यासाठी पाहा २ महिने वाट; उपचार दूरच, कवचही मिळेना! - Marathi News | 2 months waiting period for insurance of 5 lakhs in 'Jana Arogya' scheme bad phase for patients | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘जनआरोग्य’मध्ये ५ लाखांच्या विम्यासाठी पाहा २ महिने वाट; उपचार दूरच, कवचही मिळेना!

राज्यातील १००० रुग्णालयांचा यात सहभाग, सरकारने फक्त पाठ थाेपटून घेतली ...

शिक्षिकेने शेती करून दिला धडा - Marathi News | The teacher gave a lesson on agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शिक्षिकेने शेती करून दिला धडा

शुभांगी यांनी तंत्रशेतीचा निर्णय घेतला आणि कलिंगड, काळा तांदूळ, विविध प्रकारच्या भाज्यांचे विक्रमी उत्पादन घेत नवा धडाच दिला. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाकडूनही त्यांना गौरविण्यात आले आहे. ...

मराठवाड्यात ७ वर्षांनंतर होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक - Marathi News | The state cabinet meeting will be held in Marathwada after 7 years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात ७ वर्षांनंतर होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

१५ वर्षांत दोन बैठका, मुक्तिसंग्राम लढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्ष समाप्तीच्या पार्श्वभूमीवर सुमारे ७ वर्षांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.  ...

सिंचन योजनांच्या वीजदर सवलतीस मुदतवाढ - Marathi News | Extension of power tariff concession for irrigation schemes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिंचन योजनांच्या वीजदर सवलतीस मुदतवाढ

अति उच्चदाब, उच्चदाब उपसा जलसिंचन योजनांना प्रतियुनिट १ रुपया १६ पैसे व लघुदाब सिंचन योजनांना १ रुपया प्रतियुनिट असा सवलतीचा वीजदर लागू ठेवण्याच्या योजनेस ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

बांबू संशोधन केंद्राला दीड कोटी रुपये कधी देता, हायकोर्टाने राज्य सरकारला मागितले उत्तर - Marathi News | When will it pay Rs 1.5 crore to the Bamboo Research Centre; the High Court asked the state government to answer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बांबू संशोधन केंद्राला दीड कोटी रुपये कधी देता, हायकोर्टाने राज्य सरकारला मागितले उत्तर

३० ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश ...

'आयटीआय' नोकरभरतीत बनावट कागदपत्रे आढळल्यास उमेदवार बाद होणार - Marathi News | Candidates will be disqualified if fake documents are found in 'ITI' recruitment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आयटीआय' नोकरभरतीत बनावट कागदपत्रे आढळल्यास उमेदवार बाद होणार

राज्यातील विविध आयटीआय संस्था, कार्यालयातील आठ संवर्गातील ७७२ जागांच्या भरतीसाठी १६ फेब्रुवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध केली. त्यात आठ पदांचा समावेश आहे. ...

“अविश्वास, खोटेपणा करणाऱ्यांकडून रतन टाटांना पुरस्कार हे दुर्दैव”; ठाकरे गटाची सडकून टीका - Marathi News | shiv sena thackeray group criticized shinde fadnavis pawar govt after first maharashtra udyog ratna to ratan tata | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अविश्वास, खोटेपणा करणाऱ्यांकडून रतन टाटांना पुरस्कार हे दुर्दैव”; ठाकरे गटाची टीका

Maharashtra Udyog Ratna To Ratan Tata: ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला त्यांची टाटांना पुरस्कार प्रदान करण्याची योग्यता खरोखरच आहे काय, अशी विचारणा ठाकरे गटाने केली आहे. ...