लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

...आता वरातीच्या आधी घोडे! मुख्य अभियंत्यांच्या निवृत्तीआधीच मर्जीतल्यांना दिली ऑर्डर - Marathi News | Orders to the preferred before the retirement of the Chief Engineer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...आता वरातीच्या आधी घोडे! मुख्य अभियंत्यांच्या निवृत्तीआधीच मर्जीतल्यांना दिली ऑर्डर

बांधकाम विभागात सध्या बदल्यांचा धुमाकूळ सुरू आहे. ...

राज्याचे नवे वाळू धोरण जाहीर; आता आधार क्रमांकाशिवाय वाळू नाही! चोऱ्या रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | State's New Sand Policy Announced; No sand without Aadhaar number now Big decision of the government to prevent theft | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्याचे नवे वाळू धोरण जाहीर; आता आधार क्रमांकाशिवाय वाळू नाही! चोऱ्या रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

वाळू/रेतीचेउत्खनन सकाळी सहा ते सायंकाळी सहा या कालावधीतच करता येईल. या कालावधीव्यतिरिक्तच्या काळात केलेले उत्खनन अवैध समजून कारवाई करण्यात येईल. नदीपात्रातून वाळू उत्खननासाठी ग्रामसभेची परवानगी आवश्यक आहे. ...

ग्रामस्थांची एकजूट आली कामी; गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मिळाले १४ कोटी - Marathi News | The unity of the villagers beneficial; 14 crores received for the restoration of Gupteshwar temple | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ग्रामस्थांची एकजूट आली कामी; गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मिळाले १४ कोटी

धारासुर येथील गुप्तेश्वर मंदिर; २८ कोटी ५८ लाख मिळणार दोन टप्प्यांत ...

संतप्त शेतकऱ्यांनी केले सरकारचे श्राद्ध - Marathi News | angry farmers paid homage to the government in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संतप्त शेतकऱ्यांनी केले सरकारचे श्राद्ध

जिल्ह्यातील हरभरा खरेदी केंद्रे सुरू करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी ...

मराठा बांधवांचा निर्धार! ओबीसीतून आरक्षणासाठी तुळजापूर ते मंत्रालय ‘वनवास यात्रा’ निघणार - Marathi News | The determination of the Maratha brothers! 'Vanvas Yatra' will start from Tuljapur to Mantralaya for reservation from OBC | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मराठा बांधवांचा निर्धार! ओबीसीतून आरक्षणासाठी तुळजापूर ते मंत्रालय ‘वनवास यात्रा’ निघणार

तुळजापूर ते मुंबई असे जवळपास पावणेपाचशे किलोमीटर अंतर मराठा बांधव पायी चालत जाणार आहेत. ...

उत्कृष्ट प्रशासकीय कामकाजाबद्दल लोहारा नगरपंचायतला राज्यात द्वितीय पुरस्कार - Marathi News | Lohara Nagar Panchayat second award in the state for excellent administrative work | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उत्कृष्ट प्रशासकीय कामकाजाबद्दल लोहारा नगरपंचायतला राज्यात द्वितीय पुरस्कार

मुंबई येथे मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रदान करण्यात आला पुरस्कार ...

एसटीतील ५० टक्के सवलतीचा राज्यातील ४ कोटी महिलांनी घेतला लाभ, योजनेला एक महिना पूर्ण - Marathi News | 4 crore women in the state have benefited from the 50 percent concession in ST | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :एसटीतील ५० टक्के सवलतीचा राज्यातील ४ कोटी महिलांनी घेतला लाभ, योजनेला एक महिना पूर्ण

पुणे विभागातील सर्वाधिक १ कोटी महिलांनी घेतला लाभ ...

१४ श्रीसदस्यांच्या मृत्यूनंतर उपरती; महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेनंतर सरकारचे महत्त्वाचे निर्देश - Marathi News | bjp minister mangal prabhat lodha informed about shinde and fadnavis govt big decision after maharashtra bhushan award heat stroke incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१४ श्रीसदस्यांच्या मृत्यूनंतर उपरती; महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेनंतर सरकारचे महत्त्वाचे निर्देश

Maharashtra Govt Decision on Heat Stroke: महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे श्रीसदस्यांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. ...