लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोशल व्हायरल

Social Viral Video, फोटो

Social viral, Latest Marathi News

महाराष्ट्र दिन 2021 : 'या' व्हायरल मॅसेजेस द्वारे मित्र-मैत्रीणींना द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा! - Marathi News | Maharashtra Day 2021 : SMS, Greetings, Whatsapp Message, facebook messages in Marathi | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :महाराष्ट्र दिन 2021 : 'या' व्हायरल मॅसेजेस द्वारे मित्र-मैत्रीणींना द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

Maharashtra Day 2021 : महाराष्ट्र कायम इतर राज्यांच्या पुढेच राहिला. उद्योग, शिक्षण, साहित्य, क्रीडा या सर्वच क्षेत्रात महाराष्ट्रानं आपलं अग्रस्थान कायम राखलं.. देशाच्या विकासाचं इंजिन अशी महाराष्ट्राची ओळख. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ...

झूम कॉलमध्ये मुलांसह लाईव्ह होता शिक्षक; पत्नीसह रोमान्स करताना कॅमेरा सुरूच राहिला, अन् मग..... - Marathi News | Viral News : School teacher caught kissing private part of wife after zoom class viral | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :झूम कॉलमध्ये मुलांसह लाईव्ह होता शिक्षक; पत्नीसह रोमान्स करताना कॅमेरा सुरूच राहिला, अन् मग.....

Viral News School teacher caught Romance with wife : या शिक्षकाला आपल्या चुकीची जाणीव झाल्यानंतर त्यानी सगळ्यांची माफी मागण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, या सगळ्यात माझी चूक होती. ...

Corona Vaccine : 'भाई ये तो सुरू होतेही खतम हो गया', CoWin चं सर्व्हर डाऊन होताच मीम्सचा धुमाकूळ - Marathi News | Cowin portal crashes as vaccine registrations begin for 18 plus memes and jokes viral on twitter | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Corona Vaccine : 'भाई ये तो सुरू होतेही खतम हो गया', CoWin चं सर्व्हर डाऊन होताच मीम्सचा धुमाकूळ

Memes : कोरोना वॅक्सीनच्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया २८ एप्रिलला सूरू झाली. यासाठी लोकांनी CoWin आणि Arogya Setu या प्लॅटफॉर्म जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. ...

'आधी टेस्ट करा, तरच तपासणार', तब्येत बिघडलेली असूनही डॉक्टरांकडून दुर्लक्ष ;रुग्णालयाबाहेर महिलेनं सोडला जीव - Marathi News | Woman death in hospital gate after doing covid test dholpur rajastahna | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'आधी टेस्ट करा, तरच तपासणार', तब्येत बिघडलेली असूनही डॉक्टरांकडून दुर्लक्ष ;रुग्णालयाबाहेर महिलेनं सोडला जीव

Woman death : तासनतास एकाच ठिकाणी थांबल्यानंतर बेड्स, औषधं उपलब्ध होत आहेत. तर काहींना रिकाम्या हातानं घरी परतावं लागत आहे. ...

Memes: मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांना 'नो एन्ट्री', मीमकरांनी बॉलिवूड सेलिब्रिटींची वाजवली 'घंटी'! - Marathi News | Maldives suspends tourists from India twitter roasting Bollywood celebs with funny memes and jokes | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Memes: मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांना 'नो एन्ट्री', मीमकरांनी बॉलिवूड सेलिब्रिटींची वाजवली 'घंटी'!

#Maldives Memes : सोशल मीडियावर #Maldives ट्रेन्ड होत आहे. ज्यानंतर लोक बॉलिवूड सेलिब्रिटींवरून मजेदार मीम्स आणि जोक्स शेअर करत आहेत. कारण भारतात कोरोनाने थैमान घातलेलं असताना सेलिब्रिटी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मालदीवला जात गेले होते. ...

३६व्या वाढदिवसावर जन्मानंतर पहिल्यांदा एकमेकींना भेटल्या जुळ्या बहिणी, फोटो झाले व्हायरल... - Marathi News | Twin sisters reunite for the first time on their 36th birthday viral | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :३६व्या वाढदिवसावर जन्मानंतर पहिल्यांदा एकमेकींना भेटल्या जुळ्या बहिणी, फोटो झाले व्हायरल...

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ही कहाणी दक्षिण कोरियातील दोन बहिणींची आहे. या दोन्ही बहिणींना अमेरिकेतील दोन वेगवेगळ्या परिवारांनी दत्तक घेतलं होतं. दोन्ही बहिणी जन्मानंतरच वेगळ्या झाल्या होत्या. ...

आधी बघण्याचा कार्यक्रम, साखरपूडाही केला; नंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चोप चोप चोपला - Marathi News | Viral News : Akola groom beaten up by bride family for showing fault video goes viral | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आधी बघण्याचा कार्यक्रम, साखरपूडाही केला; नंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चोप चोप चोपला

Viral News : हुंड्यासाठी हे सगळं केलं असावं असा संशय अनेकांना आला म्हणून मुलीकडच्यांनी त्याला अद्दल घडवायचं ठरवलं. ...

Girl miss behave : 'नाही करायची कोरोना टेस्ट, आता फोनच लावते थांब', रेल्वे स्थानकावर तरूणीचा पोलिसांना शिवीगाळ - Marathi News | Viral video girl insolence miss behave covid rtpcr test police jodhpur rajasthan | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Girl miss behave : 'नाही करायची कोरोना टेस्ट, आता फोनच लावते थांब', रेल्वे स्थानकावर तरूणीचा पोलिसांना शिवीगाळ

Girl miss behave to avoid covid rtpcr test : यावेळी एक महिला पोलिस कर्मचारी प्रवासी महिलेला कोरोना टेस्ट करण्याबाबत सांगत असताना या महिलेनं या पोलिसांनाच उलट उत्तरं द्यायला सुरूवात केली. ...