महाराष्ट्र दिन 2021 : 'या' व्हायरल मॅसेजेस द्वारे मित्र-मैत्रीणींना द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 09:57 AM2021-05-01T09:57:37+5:302021-05-01T10:05:25+5:30

Maharashtra Day 2021 : महाराष्ट्र कायम इतर राज्यांच्या पुढेच राहिला. उद्योग, शिक्षण, साहित्य, क्रीडा या सर्वच क्षेत्रात महाराष्ट्रानं आपलं अग्रस्थान कायम राखलं.. देशाच्या विकासाचं इंजिन अशी महाराष्ट्राची ओळख. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!