लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साप

साप, मराठी बातम्या

Snake, Latest Marathi News

पिचकारी मारल्यासारखा १० फूट दूर विष फेकतो हा साप, शिकारीला काही मिनिटांमध्ये करतो आंधळं - Marathi News | Ashe spitting cobra throws venom like pichkari up to 10 feet | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पिचकारी मारल्यासारखा १० फूट दूर विष फेकतो हा साप, शिकारीला काही मिनिटांमध्ये करतो आंधळं

Ashe spitting cobra : सामान्यपणे आपल्याला हे माहीत आहे की, सापाने दंश केल्यावर व्यक्ती एकतर मरतो किंवा जखमी होतो. पण स्पीटिंग कोब्रा असा साप आहे जो दंश न करताही लांबून व्यक्तीला जखमी करू शकतो.  ...

काही लोक विषारी कोब्राने दंश करूनही जिवंत राहतात, ते स्वत:हून वाचवतात काहींचा जीव...कसा ते पाहा... - Marathi News | What is Cobra dry bite and When cobra bite have no effect of Venom | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काही लोक विषारी कोब्राने दंश करूनही जिवंत राहतात, ते स्वत:हून वाचवतात काहींचा जीव...कसा ते पाहा...

Cobra Facts : आपल्याला कल्पना नसेल, पण ज्या लोकांना कोब्रा दंश करतो, त्यातील २० ते ३० टक्के लोक त्याच्या दंशानंतरही मरत नाहीत. त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे कोब्राला स्वत:च त्यांना मारायचं नसतं. ...

Video: आळंदीत झाडावर लटकलेला ९ फुटी अजगर; पाहून थरकाप उडेल, वनविभागाची तातडीने कारवाई - Marathi News | 9-foot python hanging from a tree in Alandi; It will make you shiver, forest department takes immediate action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत झाडावर लटकलेला ९ फुटी अजगर; पाहून थरकाप उडेल, वनविभागाची तातडीने कारवाई

वनविभागाने परिस्थिती नियंत्रणात ठेवत अत्यंत सावधगिरीने अजगराला पकडले असून या संपूर्ण कारवाईदरम्यान कोणालाही इजा झाली नाही ...

घरात कोब्रा शिरला अन् होत्याचं नव्हतं झालं; जिन्यात खेळणाऱ्या बालकास दंश, उपचारापूर्वीच अंत - Marathi News | Cobra Attack at Home in Chhatrapati Sambhajinagar's Kubefal: Toddler Shambhu Dandge Passes Away Before Reaching Hospital. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरात कोब्रा शिरला अन् होत्याचं नव्हतं झालं; जिन्यात खेळणाऱ्या बालकास दंश, उपचारापूर्वीच अंत

कोब्रा दंशाने कुंभेफळ हादरले! खेळणाऱ्या दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; दांडगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर. ...

४ वर्षाच्या चिमुकल्याचा सर्पदंशाने मृत्यू; भोर तालुक्यातील धक्कादायक घटना, कुटुंबावर दुःखाचा डोंगर - Marathi News | 4-year-old child dies of snakebite; Shocking incident in Bhor taluka, family in mourning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :४ वर्षाच्या चिमुकल्याचा सर्पदंशाने मृत्यू; भोर तालुक्यातील धक्कादायक घटना, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

चिमुकला सकाळी लघुशंकेसाठी गेला असता त्याला काहीतरी चावले, काही वेळानंतर त्याला काहीतरी चावल्याचे लक्षात आल्यावर रुग्णालयात दाखल केले, तोपर्यंत उशीर झाला होता ...

उन्हाळ्यात बाहेर झोपताय? सावधान! सुरु झालाय 'या' सापांचा मिलनकाळ; कशी घ्याल काळजी? - Marathi News | Sleeping outside in summer? Be careful! The mating season of these snakes has begun; How can you take care of yourself? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ्यात बाहेर झोपताय? सावधान! सुरु झालाय 'या' सापांचा मिलनकाळ; कशी घ्याल काळजी?

snake bite साप थंड प्रकृतीचा सरपटणारा प्राणी आहे. उन्हाळा वाढला की तो थंडाव्यासाठी बाहेर पडतो. त्यामुळे उन्हाळा वाढला की साप दिसण्याचे प्रकार वाढतात. ...

उष्णता वाढताच विषारी साप बाहेर; बचावासाठी काय काळजी घ्याल? - Marathi News | Summer Heat Drives Snakes into Mumbai Homes Safety Guidelines Issued | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उष्णता वाढताच विषारी साप बाहेर; बचावासाठी काय काळजी घ्याल?

नाग, धामण यांना मारू नका, प्राणिमित्रांची मदत घ्या; सामाजिक संस्थांचे नागरिकांना आवाहन ...

थरारक! धाडसी आईचा रुद्र अवतार; झेप घेत विषारी नागाच्या जबड्यातून लेकीला वाचवले - Marathi News | Brave mother's Rudra avatar in Yeldari colony; Saved her daughter from the jaws of a poisonous snake, praised everywhere | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :थरारक! धाडसी आईचा रुद्र अवतार; झेप घेत विषारी नागाच्या जबड्यातून लेकीला वाचवले

आई म्हणजे काय असते? समोर फणा काढलेला जहाल नाग, पण पोटच्या गोळ्यासाठी या माऊलीने थेट नागावरूनच मारली उडी! जिंतूरमधील चित्तथरारक घटना. ...