लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , मराठी बातम्या

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
महादेवाचे आवडते बेल पान, औषधीही आहेच!  केसांच्या  आणि त्वचेच्या तक्रारींवर तर हमखास गुणकारी - Marathi News | Beauty tips : Uses of bilva patra means Betel leaf | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महादेवाचे आवडते बेल पान, औषधीही आहेच!  केसांच्या  आणि त्वचेच्या तक्रारींवर तर हमखास गुणकारी

श्रावणी सोमवार म्हणजे महादेवाच्या पिंडीला बिल्वपत्र म्हणजेच बेलाची पाने अर्पण करण्याच दिवस. पण बेलाच्या पानांचा फक्त तेवढाच उपयोग नाहीये बरं का.. बेलाची पाने तुमचे सौंदर्य खुलविण्यासाठीही निश्चितच उपयोगी ठरतात. ...

skin care : टोमॅटोसारखी रसरशीत मऊ स्किन हवी, मग असा बनवा टोमॅटो रसाचा फेसपॅक! - Marathi News | Beauty tips : Tomato facepack for glowing skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :skin care : टोमॅटोसारखी रसरशीत मऊ स्किन हवी, मग असा बनवा टोमॅटो रसाचा फेसपॅक!

टोमॅटो खाल्ल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे तर आपल्याला माहिती आहेतच. आता हाच टोमॅटो तुमच्या चेहऱ्याला लावा आणि सौंदर्य कसे खुलून येते ते पहा.... ...

पोटावरचे स्ट्रेचमार्क जाता जात नाहीत, हे घरगुती प्रभावी उपाय करा, स्ट्रेचमार्क छू मंतर! - Marathi News | Beauty tips : How to get rid of stretch marks, home remedies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्ट्रेच मार्कपासून मिळवा सुटका

पोटावरचे स्ट्रेचमार्क लपवावे लागतात? आता स्ट्रेच मार्कपासून मिळवा सुटका....हे घरगुती उपाय ठरतील प्रभावी !! ...

मासिक पाळीच्या काळात 'नाजूक जागी' येणारी रॅश छळते? पावसाळ्यात त्रास वाढतो, कारणं आणि उपाय.. - Marathi News | Rashes and skin diseases during menstruation? Trouble increases in the rainy season, causes and remedies .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळीच्या काळात 'नाजूक जागी' येणारी रॅश छळते? पावसाळ्यात त्रास वाढतो, कारणं आणि उपाय..

पावसाळ्यात त्वचा विकार वाढलेलेच असतात. पावसाळ्यात पाळीच्या त्या चार दिवसात अनेक जणींना त्या नाजूक जागी येणारी रॅशही छळते. काय आहेत याची कारणं ? ...

रात्री 'हा' पदार्थ भिजवा, सकाळी खा आणि बघा चेहऱ्यावर वाढता ग्लो; देखते रह जाओगे.. - Marathi News | Beauty tips: Eating soaked peanuts is good for health and glowing skin, helps as a anti aging factor | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री 'हा' पदार्थ भिजवा, सकाळी खा आणि बघा चेहऱ्यावर वाढता ग्लो; देखते रह जाओगे..

आपल्या स्वयंपाक घरातील पदार्थ चेहऱ्यावर काय जादू करू शकतात, याची आपल्याला कल्पनाच नसते. म्हणून तर बऱ्याचदा सौंदर्योपचार आपल्या जवळच असतात, पण आपण मात्र गावभर शोधत बसतो. हा पदार्थही असाच आहे. रोज खा आणि चेहऱ्यावरचा ग्लो कसा वाढतो, हे स्वत:च अनुभवा. ...

AC मुळे पायाला भेगा पडतात? कायम AC मध्ये बसून काम केल्याने वाढतोय शरीरातला कोरडेपणा.. - Marathi News | Cracked heel problem is increasing due to AC, other reasons and solutions !! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :AC मुळे पायाला भेगा पडतात? कायम AC मध्ये बसून काम केल्याने वाढतोय शरीरातला कोरडेपणा..

AC आणि पायाला पडणाऱ्या भेगा यांचा काय संबंध आहे, असे तुम्हाला वाटत असेल. पण आपल्या घरात, गाडीत, ऑफिसमध्ये असणाऱ्या एअर कंडिशनमुळे त्वचेतला शुष्कपणा वाढतो आहे.   ...

ग्लोईंग स्किनसाठी कॉफी अन् गव्हाचा Anti Ageing फेस पॅक; फेशियलसाठी पार्लरला जाणचं सोडून द्याल - Marathi News | Skin care Tips : Wheat flour skin care benefits for anti ageing scrub and face pack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ग्लोईंग स्किनसाठी कॉफी अन् गव्हाचा Anti Ageing फेस पॅक; फेशियलसाठी पार्लरला जाणचं सोडून द्याल

Skin care Tips : कमीत कमी खर्चात तुम्हाला ग्लोईंग स्किन, सुरकुत्या, निघून जाणं असे अनेक फायदे मिळतील. ...

Skin fasting : त्वचेला म्हणा, कर उपवास! त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी फास्टिंग डिटोक्सचा नवा ट्रेंड  - Marathi News | Beauty tips : Skin fasting, a new trend for glowing skin ! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Skin fasting : त्वचेला म्हणा, कर उपवास! त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी फास्टिंग डिटोक्सचा नवा ट्रेंड 

पचनशक्ती सुधारण्यासाठी आठवड्यातून एकदा उपवास करावा असं सांगतात. तसंच आता आपल्या त्वचेला पण सांगा. Skin fasting म्हणजेच त्वचेचा उपवास हा नवा ट्रेण्ड सध्या भलताच चर्चेत आहे. हा प्रकार नेमका आहे तरी काय ?? ...