त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
केळी हे असे एक फळ आहे जे १२ महिने अगदी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. केळी केवळ आरोग्यासाठीच नाही, तर सौंदर्य वाढविण्यासाठीही उपयुक्त ठरते. म्हणूनच तर पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी लावा केळीचा फेसपॅक. ...
संपूर्ण त्वचा गोरी, तुकतुकीत असेल आणि ओठ नेमके काळे, खडबडीत, रखरखीत असतील, तर आपले सगळे सौंदर्य मार खाते. अशा खडबडीत ओठांवर लिपस्टिक लावली तरी त्यांचा रखरखीतपणा दिसतोच. म्हणूनच तर ओठांना मृदू, मुलायम आणि गुलाबी ठेवण्यासाठी करून पहा हे उपाय... ...
Skin Allergy : हे टाळण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्या. बॅक्टेरियांचा संसर्गास दूर करण्यासाठी रात्रीही हळद घातलेलं दूध प्यावे. कोरफड जेल सकाळी घेतले जाऊ शकते. ...
बहुतांश घरात काकडी खाण्याची पद्धत म्हणजे काकडीची सालं काढायची आणि मग काकडीच्या फोडी करून खायच्या. पण ही पद्धत साफ चुकीची आहे. कारण काकडीच्या सालांमध्येच तर दडलं आहे, मोठ्ठ ब्यूटी सिक्रेट !! ...
चेहरा, हात आणि मान यांची काळजी घेतली की झालं... पायाकडे आपण फार काही लक्ष देत नाही. पण यामुळेच तर सगळा प्रॉब्लेम होतो. खडबडीत झालेले पाय आणि काळेकुट्ट झालेले पायाचे घोटे मग कधीतरी सगळ्यांसमोर चांगलीच लाज आणतात. ...
दहावी पास झाल्याबरोबर हल्लीच्या किशोरवयीन मुली पार्लरकडे पळतात. काही जणी तर तेवढीही वाट पाहत नाहीत. आयब्रोज आणि वॅक्स करण्यासाठी त्या अगदी अधीर झालेल्या असतात. पण वॅक्स करण्याचे हे योग्य वय आहे का ? ...
तुम्ही आतापर्यंत केक, ढोकळा, इडली किंवा असेच काही खाद्य पदार्थ बनविण्यासाठी बेकिंग सोडा किंवा sodium bicarbonate वापरला असेलच. पण किचनमधल्या त्या बेकिंग सोड्याला आता जरा आरशासमोर आणा आणि तुमचे सौंदर्य वाढविण्यासाठी हे काही भन्नाट प्रयोग करून बघा. ...