लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , मराठी बातम्या

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
Beauty Tips: वरचा ओठ जास्त काळा पडलाय? हे घरगुती उपाय करा, काळपटपणा कमी होतो! - Marathi News | Beauty tips: Home remedies for the pigmentation or darkness on upper lip... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Beauty Tips: वरचा ओठ जास्त काळा पडलाय? हे घरगुती उपाय करा, काळपटपणा कमी होतो!

वरच्या ओठाचा रंग खालच्या ओठापेक्षा काळा वाटतो आहे का, मग हे काही सोपे उपाय करून पहा...दोन्ही ओठांची त्वचा अगदी सारखी आणि गुलाबी होईल.  ...

Skin Care : त्वचा नेमकी कशी आहे, ड्राय-ऑइली की मिक्स? कसा ओळखाल त्वचा प्रकार.. - Marathi News | Skin Care: How to identify skin type? oily, dry, normal, mix or sensitive skin type | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Skin Care : त्वचा नेमकी कशी आहे, ड्राय-ऑइली की मिक्स? कसा ओळखाल त्वचा प्रकार..

ब्यूटी प्रोडक्ट्सवर हमखास लिहिलेली गोष्ट म्हणजे ते प्रोडक्ट कोणत्या स्किन टाईपसाठी योग्य आहे. जोपर्यंत स्किन टाईप म्हणजेच आपल्या त्वचेचा प्रकार कळत नाही, तोपर्यंत आपल्याला त्वचेसाठी सर्वोत्तम ब्यूटी प्रोडक्ट निवडता येत नाही. ...

मोबाइलच्या रेडिएशनचा त्वचेवर परिणाम? मोबाईलमुळे एजिंगचा वेग वाढतो हे खरंय का? - Marathi News | Beauty: Brightness of mobile starts aging process at the early age? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोबाइलच्या रेडिएशनचा त्वचेवर परिणाम? मोबाईलमुळे एजिंगचा वेग वाढतो हे खरंय का?

मोबाईलमुळे होणारा मानसिक त्रास, डोळ्यांचे आजार तर आपल्याला माहिती आहेच. पण आता तर मोबाईलच्या रेडिएशन्समुळे किंवा प्रखर उजेडामुळे त्वचेचे नुकसान होत आहे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. ...

तुमची त्वचा 'चिकन स्किन' तर नाही? त्वचेवर बारीक पुरळ, फोड येतात, तर लक्ष द्या.. - Marathi News | Keratosis pilaris :Isn't your skin 'chicken skin'? If there are fine pimples and blisters on the skin, pay attention. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुमची त्वचा 'चिकन स्किन' तर नाही? त्वचेवर बारीक पुरळ, फोड येतात, तर लक्ष द्या..

त्वचेवर फोडं येत नाहीत, पण बारीक पुरळ येतात आणि त्वचा रखरखीत, ओबडधोबड दिसू लागते. यालाच चिकन स्किन किंवा केराटोसिस पिलारिस (Keratosis pilaris) असेही म्हणतात.  ...

करिनासारखी फ्लॉलेस ग्लोइंग स्किन हवी? फक्त ती करते त्या ३ गोष्टी करा.. - Marathi News | Bollywood Actress Kareena Kapoor Khan shares her beauty secret! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करिनासारखी फ्लॉलेस ग्लोइंग स्किन हवी? फक्त ती करते त्या ३ गोष्टी करा..

बॉलीवुड ॲक्ट्रेस करिना कपूर खानने तिचे ब्यूटी सिक्रेट नुकतेच एका इंटरव्ह्यू दरम्यान शेअर केले आहे.  ...

Blackheads च्या समस्येने परेशान? मग स्वयंपाक घरातल्या 'या' पदार्थाचा करा उपयोग! - Marathi News | Beauty tips : Skin care, Uses of nutmeg for removing blackheads | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Blackheads च्या समस्येने परेशान? मग स्वयंपाक घरातल्या 'या' पदार्थाचा करा उपयोग!

स्वयंपाक घरातल्या मसाल्यांचा उपयोग फक्त खाण्यासाठीच नाही. या पदार्थांपासून घरच्याघरी हर्बल फेसपॅक तयार करा आणि चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स हटवून नितळ त्वचा मिळवा. ...

टॅटू काढायचाय, दुखण्याची भीती वाटते? ह्या ५ जागांवर काढा टॅटू, दिसेल स्मार्ट, दुखेल कमी.. - Marathi News | Get tattoos on these 5 places of your body,look smarter,less pain .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टॅटू काढायचाय, दुखण्याची भीती वाटते? ह्या ५ जागांवर काढा टॅटू, दिसेल स्मार्ट, दुखेल कमी..

खूप जणांना टॅटू काढायचा असतो. परंतु तरीही ते टॅटू काढण्याचे धाडस करू शकत नाहीत. याचे कारण म्हणजे टॅटूमुळे होणारा त्रास. म्हणूनच तर टॅटू काढायचा असेल, तर तुमच्या शरीराच्या 'या' भागांवर टॅटू काढला पाहिजे.  ...

त्वचेच्या आजारांना दूर ठेवायचे असेल तर मीठाचा असा करा वापर, त्वचारोगांना कायमचा रामराम! - Marathi News | salt benefits for skin, salt is best remedy for skin allergies | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :त्वचेच्या आजारांना दूर ठेवायचे असेल तर मीठाचा असा करा वापर, त्वचारोगांना कायमचा रामराम!

जेवणात चव आणणारं मीठ फक्त याच कामासाठी वापरलं जात असं नाही. मीठाचे तुम्हाला माहित नसलेले इतरही फायदे आहेत. जेवणात वापरल्या जाणाऱ्या मीठाचा (Salt) वापर करुन तुम्ही त्वचेच्या समस्याही सोडवू शकतात. घ्या जाणून अधिक... ...