लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
ईशान्य मुंबई लोकसभा जागेसाठी NCP आग्रही; कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी - Marathi News | NCP insists on North East Mumbai Lok Sabha seat; Activists demanded Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईशान्य मुंबई लोकसभा जागेसाठी NCP आग्रही; कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष तयारी करत आहेत. त्यात राज्यात ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं मिशन भाजपानं हाती घेतले आहे. ...

‘वंचित’च्या प्रकाश आंबेडकरांसाेबत उद्धव ठाकरे, शरद पवार हे बाेलणार, रमेश चेन्नीथला यांची माहिती - Marathi News | Uddhav Thackeray, Sharad Pawar will dance with Prakash Ambedkar of 'Vanchit', Ramesh Chennithala's information | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘वंचित’च्या प्रकाश आंबेडकरांसाेबत उद्धव ठाकरे, शरद पवार हे बाेलणार, रमेश चेन्नीथला यांची माहिती

Mahavikas Aghadi News: महाविकास आघाडीत लवकरच वंचित बहुजन आघाडी सामील होणार आहे. त्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणी करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे, शरद पवार हे हाताळत असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली. ...

जयंतरावांची उंची अन् शरद पवारांचा अनुभवाचा डोस; सांगलीच्या कार्यक्रमातील उपदेश पक्षातील पडझड रोखणार ? - Marathi News | Sharad Pawar appealed to the people of Sangli to support Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंतरावांची उंची अन् शरद पवारांचा अनुभवाचा डोस; सांगलीच्या कार्यक्रमातील उपदेश पक्षातील पडझड रोखणार ?

अविनाश कोळी सांगली : जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा बुरुज हलत असल्याचे जाणवल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोजक्यात वाक्यात नेते व ... ...

कृषि संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘कृषक’ उपयुक्त - शरद पवार - Marathi News | Krishak is useful for bringing agricultural research to farmers Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कृषि संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘कृषक’ उपयुक्त - शरद पवार

शेती फायद्याची होण्यासाठी कृषि संशोधन महत्वाचे असून शेतकऱ्यांना कृषकच्या माध्यमातून उपयुक्त माहिती उपलब्ध होइल ...

राजारामबापू-वसंतदादांमध्ये केवळ वैचारिक मतभेद : शरद पवार - Marathi News | Only ideological differences between Rajarambapu-Vasantadada patil says Sharad Pawar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा चमत्कारिक, लोक कधी काय करतील, याचा नेम नाही - शरद पवार

सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व लोकनेते राजारामबापू पाटील यांचे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान आहे. या दोन्ही ... ...

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी; आमदार अपात्रता प्रकरणी लवकरच सुनावणी, अधिकचा वेळ लागणार?  - Marathi News | ncp mla disqualification case regular hearing likely starts from 18 january and rahul narvekar to be request for extension | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी; आमदार अपात्रता प्रकरणी लवकरच सुनावणी, अधिकचा वेळ लागणार? 

NCP Mla Disqualification Case: शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी काय निकाल येणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...

“होय, निमंत्रण मिळाले, रामलला दर्शनासाठी अयोध्येला जाणार”; शरद पवारांचे चंपत राय यांना पत्र - Marathi News | ncp sharad pawar wrote letter to champat rai after receives an invitation to attend pran pratishtha ceremony of ayodhya ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“होय, निमंत्रण मिळाले, रामलला दर्शनासाठी अयोध्येला जाणार”; शरद पवारांचे चंपत राय यांना पत्र

Sharad Pawar to Visit Ayodhya Ram Mandir: राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण मिळाले असून, या सोहळ्यासाठी शरद पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ...

सध्याच्या सरकारला शेतकऱ्यांची आस्था नाही; शरद पवारांचा भाजपावर प्रहार - Marathi News | The current government does not care about farmers; Sharad Pawar attack on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सध्याच्या सरकारला शेतकऱ्यांची आस्था नाही; शरद पवारांचा भाजपावर प्रहार

एका क्षणाचाही विचार न करता ७२ कोटींचं कर्ज माफ करून टाकलं. परंतु आज त्या शेतकऱ्याकडे कुणी ढुंकून पाहत नाही असा आरोप पवारांनी केला. ...