लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
“देशातील लोकांची उपासमार घालवण्यासाठी PM मोदी उपवास करणार का?”; शरद पवारांचा थेट सवाल - Marathi News | ncp chief sharad pawar criticised bjp pm narendra modi over ayodhya ram mandir pran pratishtha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशातील लोकांची उपासमार घालवण्यासाठी PM मोदी उपवास करणार का?”; शरद पवारांचा थेट सवाल

Sharad Pawar News: अयोध्येचा श्रीराम, हनुमान याबद्दल आम्हाला आदर असून, राम मंदिरासारखा गरिबी घालवण्यासाठी असा कार्यक्रम सरकार हाती घेईल का, अशी विचारणा शरद पवार यांनी केली. ...

शरद पवारांच्या स्मरणशक्तीचा पुन्हा प्रत्यय; घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला प्रचंड गर्दीत नावासह ओळखलं! - Marathi News | Sharad Pawar recognized the activist who raised slogans in the meeting by name even in the huge crowd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या स्मरणशक्तीचा पुन्हा प्रत्यय; घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला प्रचंड गर्दीत नावासह ओळखलं!

शरद पवारांच्या स्मरणशक्तीने उपस्थित इतर नेत्यांसह नागरिकही अचंबित झाले. ...

शरद पवारांनी पत्नीसह थिएटरमध्ये जाऊन पाहिला 'सत्यशोधक' चित्रपट; म्हणाले.... - Marathi News | NCP president Sharad Pawar watched 'Satyashodhak' movie with his wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शरद पवारांनी पत्नीसह थिएटरमध्ये जाऊन पाहिला 'सत्यशोधक' चित्रपट; म्हणाले....

नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सपत्नीक यांनी 'सत्यशोधक' हा चित्रपट पाहिला. ...

Sharad Pawar : "राजकारण्यांचा मुलगा राजकारणात आला तर कशी काय घराणेशाही झाली?"; पवारांचा थेट सवाल - Marathi News | NCP Sharad Pawar Slams modi government Over dynast politics and farmer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राजकारण्यांचा मुलगा राजकारणात आला तर कशी काय घराणेशाही झाली?"; पवारांचा थेट सवाल

NCP Sharad Pawar : शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत घेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना उमेदवार मिळणार नाही; बावनकुळे यांचा   - Marathi News | Sharad Pawar and Uddhav Thackeray will not get candidates in Lok Sabha elections says Chandrashekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना उमेदवार मिळणार नाही; बावनकुळे यांचा  

प्रभू श्री रामाचे भव्य मंदिर अयोध्येत पूर्णत्वास जात असताना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नांची पूर्तताही होत आहे. ...

इंडिया आघाडीकडून PM पदाचा चेहरा कोण?; शरद पवारांनी सांगितला प्लॅन - Marathi News | Who is the face of PM post from India Alliance?; Sharad Pawar told the plan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंडिया आघाडीकडून PM पदाचा चेहरा कोण?; शरद पवारांनी सांगितला प्लॅन

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली इंडिया आघाडीची बैठक संपन्न झाली. ...

इंडिया आघाडीची बैठक सुरू; शरद पवार, राहुल गांधी सहभागी, ममता बॅनर्जी अनुपस्थित - Marathi News | INDIA bloc leaders attend virtual meeting, focus on seat-sharing agenda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीची बैठक सुरू; शरद पवार, राहुल गांधी सहभागी, ममता बॅनर्जी अनुपस्थित

इंडिया आघाडीच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीला गैहजर आहेत. ...

इथेनॉलवरील निर्बंधांमुळे साखर कारखाने अडचणीत; NCP चे अध्यक्ष शरद पवारांची टीका - Marathi News | Sugar mills in trouble due to restrictions on ethanol; Criticism of NCP President Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इथेनॉलवरील निर्बंधांमुळे साखर कारखाने अडचणीत; NCP चे अध्यक्ष शरद पवारांची टीका

व्हीएसआयच्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते... ...