लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
लोकशाहीवरील हल्ला जनता खपवून घेणार नाही; शरद पवारांचा हल्लाबोल - Marathi News | People will not tolerate attack on democracy, said that NCP Chief Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकशाहीवरील हल्ला जनता खपवून घेणार नाही; शरद पवारांचा हल्लाबोल

मधु दंडवतेंनी दाखवलेल्या सर्वसमावेशक लोकशाहीचा मार्ग महत्त्वाचा ...

"शरद पवार आयपीएलचे जनक, ते संघही ठरवतील अन् खेळाडूही" - Marathi News | Sharad Pawar is the father of IPL he will decide the team and also the players | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"शरद पवार आयपीएलचे जनक, ते संघही ठरवतील अन् खेळाडूही"

शशिकांत शिंदे यांच्या गुगलीमुळे राजकीय उलथापालथीचे संकेत. ...

राष्ट्रवादी आमदार अपात्रता निकाल फेब्रुवारी महिन्यात; नवीन वेळापत्रक जाहीर - Marathi News | NCP MLA disqualification result in the month of February | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी आमदार अपात्रता निकाल फेब्रुवारी महिन्यात; नवीन वेळापत्रक जाहीर

३१ जानेवारीला सुनावणी संपणार ...

कोणाला वाटते म्हणून चौकशी होत नाही; शरद पवारांवर  बोलण्या एवढा मी मोठा नाही - शंभूराज देसाई - Marathi News | An inquiry is not made as one thinks I am not big enough to talk about Sharad Pawar says Shambhuraj Desai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोणाला वाटते म्हणून चौकशी होत नाही; शरद पवारांवर  बोलण्या एवढा मी मोठा नाही - शंभूराज देसाई

शनिवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कराड येथे माध्यमांची अनौपचारिक गप्पा मारल्या त्या वेळी ते बोलत होते. ...

"अजित पवारांना पहिल्यांदा कुणी निवडून आणलं, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही" - Marathi News | Sharad Pawar said Who elected Ajit Pawar in the first place no need to pay attention to his words | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"अजित पवारांना पहिल्यांदा कुणी निवडून आणलं, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही"

सोलापूर दौऱ्यावर असताना शरद पवारांचे वक्तव्य ...

राष्ट्रवादीची आजची सुनावणी संपली; विधानसभा अध्यक्षांनी नवे वेळापत्रक जाहीर केले - Marathi News | Sharad pawar vs Ajit pawar: NCP's hearing ends today; The Assembly Speaker Rahul narvekar will announce the new schedule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीची आजची सुनावणी संपली; विधानसभा अध्यक्षांनी नवे वेळापत्रक जाहीर केले

राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अध्यक्षांनी सुनावणीचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. ...

पात्रता असती तर आज ४३ आमदार सुप्रिया सुळेंच्या पाठिशी असते; अजित पवार गटाचा टोला - Marathi News | NCP's Ajit Pawar's group chief spokesperson Umesh Patil criticizes Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पात्रता असती तर आज ४३ आमदार सुप्रिया सुळेंच्या पाठिशी असते; अजित पवार गटाचा टोला

देशाच्या इतर राज्यामध्ये आमचा राष्ट्रीय पक्ष असताना इतर ठिकाणी आमचे आमदार, खासदार का निवडून आले नाहीत असं उमेश पाटील यांनी म्हटलं. ...

रोहित पवारांच्या अडचणी वाढणार, ईडीकडून नोटीस; २४ जानेवारीला चौकशीसाठी बोलावलं! - Marathi News | NCP sharad pawar faction MLA Rohit Pawar will have to appear for inquiry notice from ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवारांच्या अडचणी वाढणार, ईडीकडून नोटीस; २४ जानेवारीला चौकशीसाठी बोलावलं!

ईडीने नोटीस पाठवत चौकशीसाठी बोलावलं असल्याने रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ...