लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक शोषण

लैंगिक शोषण, मराठी बातम्या

Sexual abuse, Latest Marathi News

नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय - Marathi News | Nashik Conversion Case SIT Investigates Potential Terror Links of Key Accused Nida Khan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय

नाशिक धर्मांतरण प्रकरणात आरोपी निदा खान संदर्भात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ...

अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण - Marathi News | Video scandal in Parthwada, Amravati: Two girls sexually abused in friend's room | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण

Parthwada, Amravati Video scandal : परतवाडा येथे उघड झालेल्या सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात आता थरकाप उडवणारे वास्तव समोर आले आहे.  ...

प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा - Marathi News | Derogatory comments were made about Hindu deities during training; Big revelation in TCS case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा

प्रशिक्षणादरम्यानसुद्धा आरोपी हिंदू देवतांबद्दल अपमानजनक टिप्पणी करत होते. जेव्हा कर्मचारी अस्वस्थ व्हायचा, तेव्हा एचआर मॅनेजर निदा खान त्यांच्याशी संपर्क साधून हळूहळू त्यांचा विश्वास संपादन करत होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव - Marathi News | Statement of the victim in the Nashik TCS abuse and forced conversion case surfaces for the first time | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव

दानिश सातत्याने पीडितेला भेटत होता, तिला विश्वास देत होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर पीडिताने दानिशच्या सल्ल्यानुसार एका कंपनीत मुलाखत दिली. तिची निवड झाली. ...

एकाच्या पापाची शिक्षा इतरांना का? नाशिकमध्ये संबंध नसलेल्यांना अडकवल्याचा आरोपींच्या पत्नींचा दावा - Marathi News | One Failed Relationship Ruined Innocent Lives Wife of Arrested TCS Employee Claims Wrongful Charges | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकाच्या पापाची शिक्षा इतरांना का? नाशिकमध्ये संबंध नसलेल्यांना अडकवल्याचा आरोपींच्या पत्नींचा दावा

नाशिक टीसीएस प्रकरणात आरोपींच्या पत्नीने अनेक धक्कादायक दावे केले आहेत. ...

अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर - Marathi News | 'Yogi style' action in Amravati! Accused in pornographic video case Ayan beaten, bulldozer on house | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर

अशोक प्रकरण खरात गाजत असताना अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथून एक धक्कादायक आणि संतापजनक 'व्हिडीओकांड' समोर आले आहे. एका १९ वर्षीय तरुणाने अनेक तरुणींसोबतचे आक्षेपार्ह व्हिडीओ व अनेक आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ...

अमरावतीमध्ये अल्पवयीन मुलींचे साडेतीनशे व्हिडीओ काढल्याचा दावा, तरुण गजाआड, व्हिडीओ-चित्र सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Claims to have filmed 350 videos of minor girls in Amravati, youths are furious, video-pictures go viral on social media | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीमध्ये अल्पवयीन मुलींचे साडेतीनशे व्हिडीओ काढल्याचा दावा, तरुण गजाआड

Amravati Crime News: अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या परतवाड्यातील तरुणाला अखेर सोमवारी रात्री  पोलिसांनी अटक केली. अयान अहमद तनवीर अहमद (वय १९, रा. परतवाडा) असे आरोपीचे नाव आहे. ...

१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला - Marathi News | in amrvati18 pornographic videos, 39 photos and 8 young women identified; Ayan Ahmed and his accomplice reached the climax in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला

Amravati Crime: अमरावती जिल्ह्यात अश्लील व्हिडिओ प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी १८ व्हिडिओ, ३९ फोटो जप्त केले असून, ८ पीडित तरुणीची ओळख पटवण्यात आली आहे.  ...