लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लैंगिक शोषण

लैंगिक शोषण

Sexual abuse, Latest Marathi News

दहा वर्षांच्या चिमुकलीवर बाप-लेकासह तिघांचा अत्याचार; 'गुड टच, बॅड टच' धड्याने गुन्हा उघड - Marathi News | A 10-year-old girl was raped by father-son and one person by baiting her with chicken | Latest beed News at Lokmat.com

बीड :दहा वर्षांच्या चिमुकलीवर बाप-लेकासह तिघांचा अत्याचार; 'गुड टच, बॅड टच' धड्याने गुन्हा उघड

शाळेमध्ये गुड टच, बॅड टच याबद्दल मुलींना शिकवत असताना उघडकीस आली घटना; तीनही आरोपींना पोलिसांकडून अटक ...

मुलासमोर लैंगिक संबंध, नग्न होणे लैंगिक छळच; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा - केरळ हायकोर्ट - Marathi News | Sex in front of a child, nudity is sexual harassment Offense under POCSO Act says Kerala High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलासमोर लैंगिक संबंध, नग्न होणे लैंगिक छळच; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा - केरळ हायकोर्ट

न्यायमूर्ती ए. बद्रुद्दीन यांनी भारतीय दंड संहिता (आयपीसी), पोक्सो कायदा आणि बाल न्याय कायद्यांतर्गत विविध गुन्ह्यांसाठी दाखल केलेला खटला रद्द करण्याची मागणी करणाऱ्या एका व्यक्तीने केलेल्या याचिकेवर हा निकाल दिला. ...

विद्यार्थिनीवर अत्याचारानंतर प्रशिक्षकाचा जीवन संपविण्याच्या प्रयत्न; तेवढ्यात पोलिस आले... - Marathi News | attempts to end the life of a coach who abused a 13 year girl student; Just then, the police struck | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थिनीवर अत्याचारानंतर प्रशिक्षकाचा जीवन संपविण्याच्या प्रयत्न; तेवढ्यात पोलिस आले...

स्पर्धेसाठी जाण्याचे सांगून राष्ट्रीय खुळाडू १३ वर्षीय विद्यार्थिनीवर प्रशिक्षकाकडून अत्याचार ...

नात्याला काळिमा! पित्याकडून स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News | Abuse of own minor daughter by father in Hingoli's Goregaon | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नात्याला काळिमा! पित्याकडून स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

बाप-लेकीच्या नात्याला कलंक लावणाऱ्या घटनेने खळबळ ...

गुरू-शिष्य नात्याला काळीमा! १३ वर्षीय राष्ट्रीय खो-खो खेळाडू मुलीवर प्रशिक्षकाचा अत्याचार - Marathi News | Outrageous! A 13-year-old National Kho-Kho player girl was abused by the coach in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुरू-शिष्य नात्याला काळीमा! १३ वर्षीय राष्ट्रीय खो-खो खेळाडू मुलीवर प्रशिक्षकाचा अत्याचार

राष्ट्रीय स्पर्धेसाठी मुंबईला घेऊन जाण्याच्या बहाण्याने खेळाडू मुलीस घेऊन आला छत्रपती संभाजीनगरला ...

मुलींच्या अंगावर लेझर लाईट चमकून छेडले, जाब विचारल्याने टोळक्याची तूफान दगडफेक - Marathi News | The girls were teased with a laser light shining on them, and the mob pelted stones when they asked for answers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलींच्या अंगावर लेझर लाईट चमकून छेडले, जाब विचारल्याने टोळक्याची तूफान दगडफेक

जाब विचारताच टोळक्याने मुलींच्या नातेवाइकांना मारहाण करीत घरावर दगडफेक केली. याप्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल ...

प्रत्येक 8 मुलींपैकी एकीवर होतात लैंगिक अत्याचार; ‘युनिसेफ’च्या अहवालातील भयंकर वास्तव - Marathi News | 1 in 8 girls are sexually assaulted; The terrible reality of the UNICEF report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रत्येक 8 मुलींपैकी एकीवर होतात लैंगिक अत्याचार; ‘युनिसेफ’च्या अहवालातील भयंकर वास्तव

ऑनलाइन छळ तसेच अन्य अत्याचारांची गणना केल्यास पीडित मुलींची संख्या ६५ कोटींच्या घरात जाईल, असे यात म्हटले आहे. यामुळे जगभरात बाल अधिकारांचे उल्लंघन किती मोठ्या प्रमाणास सुरु आहे, हे समोर आले आहे. (वृत्तसंस्था) ...

सोनपेठमध्ये शाळेतील टॉयलेटमध्ये चिमुकलीवर अत्याचार, गुन्हा दाखल - Marathi News | In Sonpeth, it is revealed that a little girl who came home from kindergarten was abused, a case has been registered | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सोनपेठमध्ये शाळेतील टॉयलेटमध्ये चिमुकलीवर अत्याचार, गुन्हा दाखल

सोनपेठ शहरात ५ वर्षीय बालिकेवर अत्याचार; पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद ...