लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

धक्कादायक : हरवलेले पाकीट परत देण्यासाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी - Marathi News | Shocking: Demand for body dryness to give back the lost wallet | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धक्कादायक : हरवलेले पाकीट परत देण्यासाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी

पतीचे हरवलेले पाकीट परत देण्यासाठी चक्क महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील शाहूनगरमध्ये मंगळवारी सायंकाळी घडली. ...

उदयनराजे बदललेत... : विकासकामांकडे लक्ष - Marathi News | Udayan Raju changed ...: attention to development works | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजे बदललेत... : विकासकामांकडे लक्ष

‘एक बार मंैने जो कमिटमेंट कर दी तो मैं अपनी खुद की भी नहीं सुनता..’ अशा बेधडक स्टाईलमुळे आपला वेगळा चाहता वर्ग निर्माण केलेले उदयनराजे भोसले आता ऐकण्याच्या नाही तर कृती करून दाखविण्याच्या मूडमध्ये आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि निकालाच्या दि ...

युवकाच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती स्थापन - Marathi News | The inquiry committee constituted in the case of a young man's death | Latest satara News at Lokmat.com

सातारा :युवकाच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती स्थापन

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या युवकाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी चार डॉक्टरांची चौकशी समिती नेमली आहे. ...

नागठाणेजवळ शिवशाही बसचा टायर फुटला - Marathi News | The tire of Shivshahi bus broke out near Nagthane | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नागठाणेजवळ शिवशाही बसचा टायर फुटला

साताऱ्याहून कोल्हापूरला निघालेल्या शिवशाही बसचा पुढील टायर फुटून झालेल्या अपघातात एक महिला प्रवासी जखमी झाली. हा अपघात मंगळवारी दुपारी नागठाणे, ता. सातारा येथे झाला. दरम्यान, बस दुभाजकाला धडकल्याने मोठा अनर्थ टळला. ...

ग्रामीण भागातील सव्वा लाख कुटुंबे घराच्या प्रतीक्षेत : सातारा जिल्ह्यातील चित्र - Marathi News |  Five lakh families in rural areas are waiting for the house: Pictures of Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ग्रामीण भागातील सव्वा लाख कुटुंबे घराच्या प्रतीक्षेत : सातारा जिल्ह्यातील चित्र

स्वप्नील शिंदे । सातारा : मराठी भाषेतील शेक्सपिअर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुसुमाग्रजांच्या ‘नटसम्राट’ नाटकातील आप्पासाहेब बेलवलकर ही व्यक्तीरेखा साकारणारा ... ...

फेरसुनावणीत अडकले चौपदरीकरणाचे भूसंपादन - Marathi News | Land Acquisition of four-lane stuck in rehearsal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :फेरसुनावणीत अडकले चौपदरीकरणाचे भूसंपादन

सोलापूर ते रत्नागिरी या नव्या राष्टÑीय महामार्गांतर्गत कोल्हापूर जिल्ह्णातून जाणाऱ्या १३७ कि. मी. लांब मार्गात ४९ गावांचा समावेश आहे; पण या मार्गासाठी सुमारे दीड वर्षानंतर इंचभरही भूसंपादन करण्यात भारतीय राजमार्ग प्राधिकरणास यश आलेले नाही. फक्त नोटिस ...

कीर्तनातून दुष्काळ निवारणाचे अनोखे प्रबोधन - Marathi News | Unique awakening of drought relief from Kirtana | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कीर्तनातून दुष्काळ निवारणाचे अनोखे प्रबोधन

महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे. मध्ययुगीन काळात संतांनी समाजप्रबोधनाचे काम केले. संतांचे माहेरघर असलेला महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या जंजाळ्यात अडकलाय. शेतकरी पूर्णपणे खंगला आहे. दुष्काळाचे सावट दूर व्हावे, गावे पाणीदार व्हावी, ...

साताऱ्यातील दहा पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या - Marathi News | Ten police officers from Satara transferred outside the district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील दहा पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या

सातारा : गृह विभागाने सहायक पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नत्तीने नुकत्याच बदल्या केल्या असून, यामध्ये सातारा जिल्ह्यातील दहा अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर तर ... ...