सातारा जिल्ह्यात विविध दोन ठिकाणी झालेल्या अपघातात दोनजण ठार झाले. संजय वामन जाधव (वय ४८, रा. भरतगाव, ता. सातारा), माखवान (वय ४८) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संजय जाधव हे साताऱ्याहून दुचाकीवरून रात्री साठेआठच्या ...
लग्नास नकार दिल्याने एका २६ वर्षीय युवतीचे सोशल मीडियावर अश्लील फोटो अपलोड केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, संबंधित युवकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सोलापूर जिल्ह्यातील १५०० कोटी तर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ६०० कोटी रुपये एफआरपी रक्कम कारखानदारांकडून येणे आहे. येत्या आठ दिवसांच्या आत एफआरपी रक्कम न जमा झाल्यास आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्त कार्यालयात तीव्र आंदोलन करण्यात ...
खटाव तालुक्यातील कलेढोण आणि परिसरातील सोळा गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी टेंभू योजनेचे पाणी विधानसभा निवडणुकीपूर्वी द्यावेच लागेल. हे पाणी या सोळा गावांना न मिळाल्यास आगामी विधानसभेसह सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा एकमुखी निर्णय ...
दहावी नापास झाल्याने नैराश्यातून ऋतूजा राजू वाघमारे (वय १७, रा.मंगळवार पेठ, सातारा) हिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. ऋतुजावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
पोटच्या पाच वर्षांच्या मुलीवर बापानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यात उघडकीस आली असून, नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...
आत्तापर्यंत जुगार अड्ड्यावर पोलिसांना जुगाराचे साहित्य आणि पैसे सापडत होते. मात्र, पानमळेवाडी, ता. सातारा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांना अलिशान कार आणि तब्बल सात तोळ्यांचे दागिने सापडले आहेत. याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ...