अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत सिंचन प्रकल्पांचा लाभ पोहचावा, तसेच शेतकऱ्यांच्या अडीअडचणी मार्गी लागाव्यात, या हेतूने कृष्णा खोरे महामंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या तक्रार निवारण परिषदेमध्ये ४५० तक्रारींपैकी १८५ तक्रारींचा निपटारा जागच्या जागी करण्यात आ ...
अनफळे येथील मारुती राम आडके (70) यांचा शनिवारी सायंकाळी आठच्या सुमारास सर्पदंशाने मृत्यू झाला. उपचार वेळेवर न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. ...
प्रतीक्षा प्रथम श्रेणीत दहावी उत्तीर्ण झाली; पण ही श्रेणी तिला सहजासहजी मिळाली नाही. शिक्षणासाठी तिनं काळी माती कालवली. कधी-कधी चिखलात नखशिखांत ती भरली. ...
गाव म्हटलं की तुंबलेले गटार, त्यामुळे रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी त्यातून पसरलेली घाण आणि दुर्गंधी हे चित्र पाहावयास मिळत असते. मात्र, खटाव तालुक्यातील भोसरे हे गाव त्याला अपवाद आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबातील ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाने फलटण तालुक्यात विविध चार ठिकाणी सुरु असलेल्या बेकायदा बनावट देशी-विदेशी दारू निर्मिती कारखान्यावर छापा टाकून चौघाजणांना अटक केली. त्यांच्याकडून अलिशान कारसह एकूण २ लाख ४ हजार १७८ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
सातारा येथील शाहूपुरीमधील सरस्वती कॉम्पलेक्समध्ये वास्तव्यास असणाऱ्या यश दिलीप गिरमकर (वय १५) या विद्यार्थ्याने शुक्रवारी रात्री आठ वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. एकुलत्या एक असणाऱ्या यशच्या मृत्यूमुळे गिरमकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर को ...