घरातील कर्ता वडीलच गेल्यानंतर दुःखाचा डोंगर कोसळूनही अशा परिस्थिती धीर खचू न देता त्यांच्या मुलीनी वडीलांची शितोंडी धरण्यापासून ते अंत्यसंस्कार अशा सर्व विधी स्वतः करून पारंपारिक परंपरेला छेद देत या लेकीनी अग्निसंस्कार आणि पिंडदान करून त्यांनी समाजाप ...
गतवर्षीपेक्षा यंदा थंडीत वाढ झाली असली तरी गेल्या काही दिवसांत उतार आला होता. मात्र, आता दहा दिवसांपासून थंडी पुन्हा वाढली आहे. सध्या साताऱ्यातील किमान तापमान ११ ते १२ अंशाच्या दरम्यान असून, कमाल तापमान अजूनही ३० च्या आसपास आहे. सध्या पहाटे व सकाळच्य ...
सातारा शहरामध्ये केवळ तीन मुख्य रस्ते आहेत. या रस्त्यांवरही आता वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. असे असताना अनेकजण आपल्या घरगुती कार्यक्रमासाठी रस्त्यातच मंडप उभारत आहेत. त्यामुळे सर्वसामांन्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण रस्ता वेठ ...
स्वतंत्र्य दिन आणि प्रजासत्तादिन म्हटलं की, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन, उपोषण करणारांचा आकडा दरवर्षी वाढलेला पाहायला मिळतो. मात्र, यंदाचा प्रजासत्ताकदिन ना उपोषण ना आंदोलनाशिवाय पार पडला. जिल्ह्यातून तब्बल २२ जणांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिल ...
सातारानजीक असणारा लिंबचा पेरू नामशेष होण्याच्या मार्गावर असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून तोे देश-विदेशात पोहोचला आहे. या दुर्मीळ पेरूला वाचविण्यासाठी एका अमेरिकन मराठी प्राध्यापकाने पुढाकार घेतला असून पेरूची छाट कलमे करून राज्यभरात त्यांनी आपल्या म ...
औंध (सातारा) : येथील शिवसंकल्प प्रतिष्ठानच्या सभासदांनी येथील मूळपीठ डोंगर परिसर व श्री भवानी वस्तू संग्रहालय परिसराची स्वच्छता करून सुमारे २७ पोती साठलेला प्लास्टीक कचरा जमा केला. श्री यमाईदेवी यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक तसेच मूळपीठ डोंगराव ...
संपूर्ण महाराष्ट्राला कोयनेतून वीज पुरविली जाते. मात्र कोयनेच्या प्रकल्पग्रस्तांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. प्रकल्पग्रस्तांना मोफत वीज, नोकरीची हमी आणि पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालय, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालय या तीन ठिकाणी सम ...
बाजारात फळांची होणारी कमी-जास्त मागणी आणि दरांचे कमी-जास्त होणारे गणित यांचा मेळ बसवण्यासाठी कच्ची फळे विकत घेऊन ती रसायनांने पिकवून बाजारात विकण्याचा खेळ जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी सुरू केला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा मात्र पुरताच खेळ झालेल ...