लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
रामदास कदमांची संजय राऊतांसोबत गुफ्तगू, भेटीनंतर केलं मोठं विधान! - Marathi News | Ramdas Kadam talks with Sanjay Raut made a big statement after the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रामदास कदमांची संजय राऊतांसोबत गुफ्तगू, भेटीनंतर केलं मोठं विधान!

शिवसेनेचे नाराज नेते रामदास कदम यांनी आज शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. ...

Sanjay Raut on Raj Thackeray: महाराष्ट्रात नवहिंदू ओवेसी, सेनेविरोधात लढविण्याचे काम; संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका - Marathi News | Sanjay Raut on Raj Thackray: Navhindu Owaisi in Maharashtra, fighting against shiv Sena; Sanjay Raut criticizes Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात नवहिंदू ओवेसी, सेनेविरोधात लढविण्याचे काम; संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका

महाराष्ट्र दिनानिमित्त उद्या 1 मे रोजी औरंगाबाद येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. डोंबिवलीत भाऊ चौधरी फाऊंडेशनतर्फे आयोजित मिसळ महोत्सवात राऊत पत्रकारांशी बोलत होते.  ...

"महाराष्ट्र दिनी अनेकांना स्वाभिमानाचा झटका द्यावा लागणार",संजय राऊत यांचा विरोधकांना इशारा - Marathi News | "Many will have to give a blow to their self-esteem on Maharashtra Day," Sanjay Raut warned the opposition | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :''महाराष्ट्र दिनी अनेकांना स्वाभिमानाचा झटका द्यावा लागणार'',संजय राऊतांचा विरोधकांना इशारा

Sanjay Raut News: मिसळ ही महाराष्ट्राची खाद्य संस्कृती असून त्यात झटका आहे. उद्या महाराष्ट्र दिन असून स्वाभिमानाचा झटका अनेकांना द्यावा लागणार असल्याचा अप्रत्यक्ष इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना दिला. ...

Sanjay Raut: "...तर त्याच पाण्यात आम्हाला इतरांना बुडवावं लागेल", संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल - Marathi News | Sanjay Raut slams BJP over spoiling atmosphere in maharashtra in name of caste and religion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''...तर त्याच पाण्यात आम्हाला इतरांना बुडवावं लागेल'', संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

Sanjay Raut: ''आमची हत्यारे तयार, दोन घाव बसले तर समोरचा पाणी मागणार नाही.'' ...

योगी अन् भोगी संदर्भात अचानक मतपरिवर्तन कसं झालं?; संजय राऊतांचा राज ठाकरेंना सवाल - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has also criticized MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :योगी अन् भोगी संदर्भात अचानक मतपरिवर्तन कसं झालं?; संजय राऊतांचा राज ठाकरेंना सवाल

शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आहे. ...

Navneet Rana: ... तर हे असंय, संजय राऊतानी शेअर केली नवनीत राणांविरुद्धची FIR ची कॉपी - Marathi News | Navneet Rana: ... So this is unreasonable, Sanjay Rautani shared a copy of the FIR against Navneet Rana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर हे असंय, संजय राऊतानी शेअर केली नवनीत राणांविरुद्धची FIR ची कॉपी

मी अनुसूचित जातीची सदस्य आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित होता. ...

न्यायव्यवस्थेवरील खासदार संजय राऊतांच्या टीकेवर उच्च न्यायालयानं फटकारलं - Marathi News | MP Sanjay Raut remarks on the judiciary were slammed by the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यायव्यवस्थेवरील खासदार संजय राऊतांच्या टीकेवर उच्च न्यायालयानं फटकारलं

राजकीय टीका पेलण्यासाठी न्यायव्यवस्थेचे खांदे मजबूत   ...

लकडावालाचे पवारांसह इतर नेत्यांसोबत फोटो व्हायरल, प्रतिक्रिया विचारताच राऊतांनी दिलं असं उत्तर, म्हणाले.. - Marathi News | Lakdawala's photo with Sharad Pawar and other leaders went viral, Sanjay Raut Said... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लकडावालाचे पवारांसह इतर नेत्यांसोबत फोटो व्हायरल, प्रतिक्रिया विचारताच राऊत, म्हणाले...

Sanjay Raut News: संजय राऊत यांनी शरद पवार तसेच इतर काही नेत्यांचे युसूफ लकडावालासोबत व्हायरल झालेल्या फोटोंवरून भाजपाला प्रत्युत्तर दिले आहे. ...