संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
राज्यात भोंग्यांबाबत शिवसेनेकडून बोटचेपी भूमिका घेतली जात आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भोंगे उतरवण्याचे क्लासेस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून घ्यावेत, असा टोला भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे. ...
मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिल्याच्या मुद्द्यावर बोलत असताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्याबाबत ४ मेची डेडलाइन दिली आहे. मशिदीवरील भोंगे हटवले गेले नाहीत तर मशिदीसमोरच दुप्पट आवाजात लाउडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवू, असा इशारा दिला आहे. ...