सांगली : एकीकडे रोजगार निर्मितीच्या घोषणा, दुसरीकडे प्रतिकूल परिस्थितीचे काटेरी कुंपण... अशा दुष्टचक्रामुळे सांगली जिल्ह्यातील कामगारविश्वात अस्वस्थतेचे चिंताजनक चित्र दिसत आहे. ...
एकीकडं वैशाख वणव्यानं अख्खा जिल्हा भाजून निघतोय, तर दुसरीकडं राष्टÑवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेस-राष्टÑवादीतला राजकीय संघर्षाचा विस्तव फुलवण्यास सुरुवात केलीय. ...
राज्यातील भाजप सरकारने शेतकरी संप व लाँग मार्चवेळी दुधाला २७ रुपये दर देण्याची घोषणा केली होती. सध्या १६ ते १७ रुपये लिटरने दूधाची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. लिटरमागे दहा रुपयांचा तोटा शेतकरी सहन करू शकत नाही. ...
सांगलीत कलिंगडाची आवक... : उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणाऱ्या कलिंगडास नेहमीच मागणी वाढत असते. यंदाही मागणी वाढली असतानाच सांगलीच्या विष्णुअण्णा फळमार्केटमध्ये कलिंगडाची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. दरही तेजीत आहेत. ...
सांगली : सुधार समितीच्या रेट्यामुळे महापालिकेने महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधली; परंतु गेल्या दोन महिन्यांपासून ती कुलूपबंद अवस्थेत आहेत. ही कुलूपे काढून महिला स्वच्छतागृहे वापरासाठी खुली न केल्यास आयुक्त कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशारा सुधार समितीच ...
सांगली : पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणूक लढविण्याबाबतची माहिती भाजपने प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविण्यात आली आहे. भाजप च्या वरिष्ठ नेत्यांची बैठक चार दिवसांत होणार असून, त्यामध्ये पोटनिवडणुकीबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.माजी मंत्री पतंगराव कदम यांच ...