सांगली पोलिसांच्या पथकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुंड दत्ता जाधव याच्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने साताऱ्यात सापळा रचून अटक केली. दीपक अण्णा लोंढे, धनराज ऊर्फ धनू ज्ञानदेव बडेकर (दोघेही रा. प्रतापसिंहनगर, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यां ...
सांगली : ज्यांनी मोठमोठ्या घोषणा करून आणि जनतेला पूर्ण न होणारी आश्वासने देऊन सत्ता मिळविली, त्या भाजप सरकारला जनतेच्या प्रश्नांशी देणे-घेणे नाही, हे सिध्द झाले आहे ...
कुपवाड : शहरातील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक धनपाल खोत व त्यांच्या पत्नी सुलोचना खोत यांनी बुधवारी भारतीय जनता पक्षातील अंतर्गत राजकारणाला व भाजपच्या मंत्र्यांच्या दुय्यम वागणुकीला कंटाळून भाजपला रामराम ठोकला. ...
सांगली : महामुक्काम आंदोलन, तिरडी मोर्चा, शेतकरी संप, लाँग मार्चनंतर राज्यातील भाजप सरकारने शेतकºयांच्या मागण्या दीड महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. ...