लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स, फोटो

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
अनिल अंबानी यांच्या पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी, 2275% नं किंमत वाढली; करतोय मालामाल! - Marathi News | Share market anil ambani Reliance Power share price stock jumped over 6 percent rallied 2275 percent in 5 year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानी यांच्या पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी, 2275% नं किंमत वाढली; करतोय मालामाल!

रिलायन्स पॉवरच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ५४.२५ रुपये, तर ५२ आठवड्यांचा नीचांक २३.२६ रुपये आहे. ...

912 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, मोफत Hotstar सबस्क्रिप्शन अन्..; Jio चा दमदार प्लॅन - Marathi News | 912 GB data, unlimited calling, free Hotstar subscription and more; Jio's powerful plan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :912 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, मोफत Hotstar सबस्क्रिप्शन अन्..; Jio चा दमदार प्लॅन

पुन्हा-पुन्हा रिचार्जची चिंता सोडा, आता 365 दिवस Jio सिम ॲक्टिव्ह राहणार. ...

जिओ वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! या २ प्लॅनमध्ये २० जीबी डेटा मोफत मिळणार - Marathi News | Good news for Jio users These 2 plans will give you 20GB of free data | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जिओ वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! या २ प्लॅनमध्ये २० जीबी डेटा मोफत मिळणार

जिओ त्यांच्या काही प्रीपेड प्लॅनसह २० जीबी डेटा मोफत देते. या प्लॅनमध्ये ९० दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि २ जीबी डेटा मिळतो. ...

'या' आहेत देशातील 10 सर्वात श्रीमंत कंपन्या; अनेक देशांच्या GDP पेक्षा जास्त भांडवल... - Marathi News | Hurun India 500 List: These are the richest companies in the country; Capital more than the GDP of many countries | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' आहेत देशातील 10 सर्वात श्रीमंत कंपन्या; अनेक देशांच्या GDP पेक्षा जास्त भांडवल...

Hurun India 500 List: अहवालानुसार, या कंपन्या देशाचा आर्थिक कणा असून, सुमारे 84 लाख लोकांना रोजगार देतात. ...

भारताचे टॉप १० ब्रँड! देशातच नाही तर जगभर आहे वर्चस्व; तुम्हाला यापैकी किती माहित? - Marathi News | Top 10 brands of India Not only in the country but also in the world | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारताचे टॉप १० ब्रँड! देशातच नाही तर जगभर आहे वर्चस्व; तुम्हाला यापैकी किती माहित?

Top 10 Indian Brands : देशातील अनेक ब्रँड जगभर प्रसिद्ध आहेत. टाटा समूहापासून ते रिलायन्स, आयसीआयसीआय, एचडीएफसी, एसबीआय, एलआयसी आदी देशातील १० कंपन्या जगात धुमाकूळ घालत आहेत. ...

मुकेश अंबानींची लेक एक पाऊल पुढे; ईशा अंबानीनं बनवला नवा रेकॉर्ड, वर्षभरात... - Marathi News | Mukesh Ambani's Daughter Isha Ambani's work has been key in driving the rapid growth of Reliance Retail | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींची लेक एक पाऊल पुढे; ईशा अंबानीनं बनवला नवा रेकॉर्ड, वर्षभरात...

जबरदस्त स्पीड मिळणार! रिलायन्स जिओने ५.५ जी सेवा केली सुरू; काय फायदा मिळणार? - Marathi News | You will get amazing speed Reliance Jio has launched 5.5G service What will be the benefits? | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त स्पीड मिळणार! रिलायन्स जिओने ५.५ जी सेवा केली सुरू; काय फायदा मिळणार?

Reliance Jio : रिलायन्स जिओने नवीन Jio 5.5G सेवा सुरू केली आहे. आता या 5.5G सेवेमुळे नेटकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. ...

मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल... - Marathi News | Mukesh Ambani Buys Most Expensive Private Jet, Worth 1000 Crore Rupees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

Mukesh Ambani New Private Jet : हे विमान मिळवणारे मुकेश अंबानी जगातील पहिलेच उद्योगपती आहेत. ...