लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई - Marathi News | Anil Ambani s company reliance communication loan account will become a fraud action by the country largest bank state bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई

Anil Ambani News: उद्योजक अनिल अंबानी यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाही. आता देशातील सर्वात मोठ्या बँकेनं मोठा निर्णय घेतलाय. ...

रिलायन्स नागपुरात २० हजार कोटी रुपयांचा एमआरओ उभारणार - Marathi News | Reliance to set up Rs 20,000 crore MRO in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रिलायन्स नागपुरात २० हजार कोटी रुपयांचा एमआरओ उभारणार

Nagpur : मिहानमधील प्रकल्पासाठी अमेरिकन कंपनी कोस्टल मेकॅनिक्ससोबत भागीदारी ...

डेट फंड म्हणजे काय? जिओ ब्लॅकरॉकने याच फंडमधून सुरुवात का केली? असा होतो गुंतवणूकदारांना फायदा! - Marathi News | jio blackrock mutual fund launch debt fund liquid short duration investment low risk opportunity | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डेट फंड म्हणजे काय? जिओ ब्लॅकरॉकने याच फंडमधून सुरुवात का केली? असा होतो गुंतवणूकदारांना फायदा!

jio blackrock : उद्योगपती मुकेश अंबानी यांची जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस नवीन क्षेत्रात पाऊल टाकत आहे. कंपनीने अमेरिकन फर्म ब्लॅकरॉकसोबत संयुक्तपणे तीन डेट फंड लाँच केले आहेत. ...

अनंत अंबानींना रिलायन्सकडून मिळणार एवढा पगार, नफ्यातील कमिशनसह इतर भत्तेही सामील - Marathi News | Anant Ambani: This is the salary that Anant Ambani will get from Reliance, including commission on profits and other allowances | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनंत अंबानींना रिलायन्सकडून मिळणार एवढा पगार, नफ्यातील कमिशनसह इतर भत्तेही सामील

Anant Ambani: अनंत अंबानी यांना व्यवसायिक दौऱ्यादरम्यान स्वतःसह पत्नी आणि इतर सहकाऱ्यांचा प्रवास, जेवण आणि राहण्याचा खर्चही दिला जाईल. ...

Kolhapur: डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ८ कोटींची फसवणूक, विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावाचा वापर - Marathi News | Retired Reliance officer in Kolhapur cheated of Rs 8 crores by fearing digital arrest, use of Vishwas Nangre Patil's name | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ८ कोटींची फसवणूक, विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावाचा वापर

सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, रिझर्व्ह बँक, सेबीचे बोगस पत्रे पाठविली ...

दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार... - Marathi News | Adani-Ambani Deal: Two giants come together; revolution will happen in 'this' sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...

Adani-Ambani Deal: मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनी आपल्या व्यवसाय वाढीसाठी करार केला आहे. ...

रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी! - Marathi News | Sensex Jumps 1000 Points as Reliance & Airtel Lead Market to Record Highs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

Stock Market : गुरुवारी शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली, जी बाजार बंद होईपर्यंत सुरूच राहिली. रिलायन्स, एअरटेल, अदानी पोर्ट्स, एचडीएफसी बँक आणि टाटा मोटर्स सारख्या मोठ्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे सेन्सेक्स १००० अंकांच्या वाढीसह बंद झाला. ...

'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story! - Marathi News | Mukesh Ambani Jio Was My Biggest Risk for India's Digital Transformation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? Inside Story

Mukesh Ambani : जिओच्या आगमनापूर्वी, भारतात मोबाईल इंटरनेट खूप महाग होते आणि लोकसंख्येचा एक मोठा भाग त्यापासून दूर होता. ...