रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
NVIDIA Market Cap : अमेरिकेतील टेक कंपनी एनव्हीडीया जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. या कंपनीचे मार्केट कॅप भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही मोठे आहे. ...
Anil Ambani : एकेकाळी जगातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले अनिल अंबानी अडचणीत आले होते, पण आता त्यांचे नशीब पुन्हा बदलत आहे. आजही त्यांच्याकडे एक अशी गोष्ट आहे, जी अत्यंत मौल्यवान आहे. ...
dhirubhai ambani memorial house : आता तुम्ही उद्योगपती मुकेश अंबानी यांचं अलिशान घराची सफर करू शकता. जिथे कधीकाळी मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाचा निवास होता, ते आता सामान्य लोकांसाठी उघडं करण्यात आलं आहे. ...
Dhirubhai Ambani Real Name: प्रत्येकानं कधी ना कधी रिलायन्स आणि मुकेश अंबानी हे नाव ऐकलंच असेल. मुकेश अंबानी देशातील आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही आहेत. पण याच रिलायन्सची सुरुवात धीरुभाई अंबानी या नावानं परिचित असलेल्या त्यांच्या वडिलांनीच केली. ...