लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

खाकीला काळिमा! तक्रार दाखल करण्यास आलेल्या युवतीचा पोलीस अधिकाऱ्याने केला विनयभंग  - Marathi News | Shame on Khaki! A young woman who came to lodge a complaint at the police station was molested by a police officer pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खाकीला काळिमा! तक्रार दाखल करण्यास आलेल्या युवतीचा पोलीस अधिकाऱ्याने केला विनयभंग 

नीमराणा पोलीस ठाण्यात पीडित युवती तक्रार दाखल करण्यास गेली असता तिला  संबंधित पोलीस चौकीत पाठवण्यात आले. ...

बापरे! आईचे अश्लील फोटो काढून केले ब्लॅकमेल, पोटच्या मुलानेच रचला निर्दयी कट - Marathi News | Son blackmail mother with obscene picture property dispute in kota rajasthan pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! आईचे अश्लील फोटो काढून केले ब्लॅकमेल, पोटच्या मुलानेच रचला निर्दयी कट

नावावर संपत्ती मिळवण्यासाठी एका मुलाने मोबाईलवरून त्याच्या आईचे अश्लील फोटो काढले आणि नंतर तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. ...

...म्हणून मजुराने चोरली सायकल अन् लिहिलेला माफीनामा झाला व्हायरल   - Marathi News | ... so the worker has stolen bicycle unwritten apology letter went viral pda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून मजुराने चोरली सायकल अन् लिहिलेला माफीनामा झाला व्हायरल  

भरतपूर मधील सहानावली या गावातून साहीब सिंह नामक व्यक्तिच्या घराबाहेरील सायकल या मजुराने चोरली. ...

'शर्म करो गहलोत', सामूहिक बलात्कार प्रकरणात हॅशटॅग ट्रेंड करत विरोधकांनी सीएमना घेरलं - Marathi News | 'Shame on Gehlot', protesters surround CM with trending hashtag in gang rape case pda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शर्म करो गहलोत', सामूहिक बलात्कार प्रकरणात हॅशटॅग ट्रेंड करत विरोधकांनी सीएमना घेरलं

अलीकडे, #गहलोत_कुछ_तो_करोना  हा हॅशटॅग कोरोनाच्या वाढत्या घटना आणि लॉकडाऊनमधील बिघडलेल्या परिस्थितीबद्दल हॅशटॅग ट्रेंड झाला होता, तर आता # शर्म_करो_गहलोत हा हॅशटॅग ट्रेंडिंग लिस्टमध्ये आहे.   ...

CoronaVirus Lockdown : हुबळीहून जोधपूरला जाणारी श्रमिक एक्स्प्रेस अल्पकाळ बेळगावात - Marathi News | CoronaVirus Lockdown: Shramik Express train at Belgaum railway station for a short time | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus Lockdown : हुबळीहून जोधपूरला जाणारी श्रमिक एक्स्प्रेस अल्पकाळ बेळगावात

देशातील अनेक ठिकाणी अडकून पडलेल्या कामगार,पर्यटक, विद्यार्थी यांना हुबळीहून राजस्थान मधील जोधपूरला घेऊन जाणारी श्रमिक एक्स्प्रेस रेल्वे बेळगाव रेल्वे स्टेशनवर थांबली होती. ...

CoronaVirus Lockdown : भारत मातेच्या जयघोषात श्रमिक विशेष रेल्वे राजस्थानकडे रवाना - Marathi News | CoronaVirus Lockdown: Workers leave for Rajasthan by special train to celebrate Mother India | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus Lockdown : भारत मातेच्या जयघोषात श्रमिक विशेष रेल्वे राजस्थानकडे रवाना

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना घेवून श्रमिक विशेष रेल्वे राजस्थानमधील नागौरकडे आज सायंकाळी 6 वाजता रवाना झाली. एकूण रेल्वेच्या 24 बोगीमधून 1 हजार 477 मजूर, प्रवासी भारत मातेच्या जयघोषात नागौरकडे मार्गस्थ झाले. ...

CoronaVirus News: धक्कादायक!; 6 दिवसांपूर्वी थाटात केलं लग्न, आता नवरदेवच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, संपूर्ण गावात कर्फ्यू - Marathi News | CoronaVirus Marathi News newly married youth corona positive in alwar in rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: धक्कादायक!; 6 दिवसांपूर्वी थाटात केलं लग्न, आता नवरदेवच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, संपूर्ण गावात कर्फ्यू

या लग्नात कुटुंबातील लोक आणि गावातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यानंतर आता जिल्हाधिकारी इंद्रजीत सिंह यांनी गावाच्या एक किलोमिटर भागात कर्फ्यू लावला असून नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केला आहे. ...

अचानक खात्यात लाखो रुपये आले; लोकांनी बँकेत जायचे सोडून पोलीस ठाणे गाठले - Marathi News | Suddenly lakhs of rupees came into the account; People stopped going to the bank and reached the police station pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अचानक खात्यात लाखो रुपये आले; लोकांनी बँकेत जायचे सोडून पोलीस ठाणे गाठले

राजस्थानातल्या तीन गावांमध्ये लोकांच्या बँक खात्यांमध्ये अचानक २ ते ५ लाखांची रक्कम जमा होऊ लागली. ...