लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

Video : मास्क घातला नाही म्हणून जोधपूरमधील पोलिसाने दिला गळ्यावर पाय; नेटिझन्सना आठवला जॉर्ज फ्लॉईड - Marathi News | Video: Police in Jodhpur give legs to neck for not wearing mask; Netizens remember George Floyd | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : मास्क घातला नाही म्हणून जोधपूरमधील पोलिसाने दिला गळ्यावर पाय; नेटिझन्सना आठवला जॉर्ज फ्लॉईड

मारहाण केलेल्या व्यक्तीचा दोष असा होता की, त्याने मास्क घातलेला नव्हता आणि पोलीस कारवाई करू इच्छित होते. ...

TikTok चं वेड, जिवाशी खेळ; व्हिडीओ करताना झालं असं काही अन्... - Marathi News | tiktok video teenage boy death dausa rajasthan SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :TikTok चं वेड, जिवाशी खेळ; व्हिडीओ करताना झालं असं काही अन्...

शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टिकटॉकची प्रचंड क्रेझ तरुणांमध्ये पाहायला मिळत आहे. ...

Shocking : भारताच्या आंतरराष्ट्रीय तिरंदाजाचे रस्ता अपघातात निधन - Marathi News | dungarpur international archer jayantilal nanoma death in road accident svg | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Shocking : भारताच्या आंतरराष्ट्रीय तिरंदाजाचे रस्ता अपघातात निधन

गाडीची अवस्था पाहून कळतेय भिषणता ...

काय सांगता? पोलीस ठाण्यात चक्क पोपटांनी साक्ष दिली अन् निर्णयही झाला - Marathi News | two parrots testified in police station of rajsamand SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता? पोलीस ठाण्यात चक्क पोपटांनी साक्ष दिली अन् निर्णयही झाला

पोलीस ठाण्यात चक्क पोपटानं साक्ष दिली असं कोणी सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही पण हो हे खरं आहे. पोपटांची ही साक्ष महत्त्वाची ठरली असून त्यानंतर निर्णयही झाल्याची घटना समोर आली आहे.  ...

राजस्थानात ९० हजार हेक्टरवरील पिके टोळधाडीत नष्ट; २६ वर्षांतील सर्वांत मोठी टोळधाड - Marathi News |  Crops on 90,000 hectares destroyed by locusts in Rajasthan; The biggest locust in 26 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात ९० हजार हेक्टरवरील पिके टोळधाडीत नष्ट; २६ वर्षांतील सर्वांत मोठी टोळधाड

आफ्रिकेत ५ महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे पूरक वातावरण तयार होऊन टोळांची उत्पत्ती ...

जंगलात नेऊन भावाने मित्रासह बहिणीवर केला सामूहिक बलात्कार अन् केली हत्या - Marathi News | Taking her to the forest, her brother gang-raped her with a friend and killed her pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जंगलात नेऊन भावाने मित्रासह बहिणीवर केला सामूहिक बलात्कार अन् केली हत्या

बरेली येथील रहिवासी असलेल्या साजिद अली, अमजद अली आणि वाजिद अली या दोघांकडून अटक केली. ...

देशात उष्णतेची लाट! 'या' 5 राज्यांत 'रेड अलर्ट'; 47 डिग्रीपर्यंत पोहचू शकतं तापमान - Marathi News | red alert for heat wave imd issues warning north indian states SSS | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात उष्णतेची लाट! 'या' 5 राज्यांत 'रेड अलर्ट'; 47 डिग्रीपर्यंत पोहचू शकतं तापमान

आग ओकणाऱ्या उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. मे महिना संपत असतानाच कमाल तापमानात कमालीची वाढ नोंदविण्यात येत आहे. ...

CoronaVirus News: गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशात रुग्णवाढ मंदावली - Marathi News | CoronaVirus News: corona patient down in Gujarat, Rajasthan, Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशात रुग्णवाढ मंदावली

गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांमध्ये सध्या ६ हजारांच्या आसपास बाधित आहेत. ...