लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले! - Marathi News | shocking in rajasthan alwar village women declared died at night and wakes up in the morning relatives and villagers shocked | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!

Rajasthan News: मृत्यू झाला असे समजून नातेवाईकांनी अंत्यविधीची तयारी केली. गावकरी शेवटचे दर्शन घेत असतानाच सदर महिला अचानक उठून बसली आणि सर्वांनाच धक्का बसला. ...

नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ - Marathi News | bride posing smiling photo with groom on stage run away before wedding rituals kota viral marrige | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ

कुटुंब आनंदाने फोटो काढून घेत होते. आता काही वेळातच सप्तपदी होणार होते. पण मंडपात असं काही घडलं की उपस्थित असलेल्या सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ...

VIDEO: पोलिसांनी जेसीबी, ट्रॅक्टर आडवे लावले अन् तस्कर जाळ्यात; पाकिस्तानातून आलेले ५ कोटींचे ड्रग्ज जप्त - Marathi News | Police Arrest Two Punjab Smugglers on National Highway 911 Heroin Worth 5 Crore and Arms Seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :VIDEO: पोलिसांनी जेसीबी, ट्रॅक्टर आडवे लावले अन् तस्कर जाळ्यात; पाकिस्तानातून आलेले ५ कोटींचे ड्रग्ज जप्त

राजस्थान पोलिसांनी धाडसी कारवाई करत दोन ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. ...

राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल - Marathi News | Rajasthan Police IG Rape Case : Uproar in Rajasthan Police Force; Rape case registered against IG Kishan Sahai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Rajasthan Police IG Rape Case : राजस्थान मानवाधिकार विभागाचे IG किशन सहाय यांच्यावर ५३ वर्षीय महिलेने बलात्कार आणि मारहाणीचा आरोप केला आहे. ...

एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... - Marathi News | IPS Kaluram Rawat Missing: rajasthan ips officer kaluram rawat missing after leave message police search | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...

राजस्थान पोलीस दलातील वरिष्ठ IPS अधिकारी काळूराम रावत सुट्टीचा मेसेज पाठवून अचानक बेपत्ता झाले आहेत. ACB मध्ये कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. ...

तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण? - Marathi News | Sameer Rizvi accused of forcing girlfriend Yesha Sagar over special reason ahead of RR vs DC IPL 2026 Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?

सोशल मीडियावरील आरोपांमुळे उडाली खळबळ ...

माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले - Marathi News | A matchstick was lit and a fire broke out, 7 members of a family were burnt to death in a cylinder explosion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले

Gas cylinder explosion: राजस्थानमधील भिवानी येथील साथलका गावात असलेल्या बिल्लू कॉलनी परिसरात आज सकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका घरात सकाळी जेवण बनवताना गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. ...

सूडाचा थरार! बहिणीला मारलं असं समजून मेव्हण्याची केली हत्या; तणाव निवळल्यावर उचलून नेलं अन्.. - Marathi News | Man Kidnapped and Murdered by Brother in law Over Suspicion of Sister Death in Udaipur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सूडाचा थरार! बहिणीला मारलं असं समजून मेव्हण्याची केली हत्या; तणाव निवळल्यावर उचलून नेलं अन्..

बहिणीला मारल्याच्या रागातून माहेरच्यांनी पतीची निर्घृण हत्या केली. ...