CoronaVirus Lockdown : हुबळीहून जोधपूरला जाणारी श्रमिक एक्स्प्रेस अल्पकाळ बेळगावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 05:35 PM2020-05-13T17:35:23+5:302020-05-13T17:36:37+5:30

देशातील अनेक ठिकाणी अडकून पडलेल्या कामगार,पर्यटक, विद्यार्थी यांना हुबळीहून राजस्थान मधील जोधपूरला घेऊन जाणारी श्रमिक एक्स्प्रेस रेल्वे बेळगाव रेल्वे स्टेशनवर थांबली होती.

CoronaVirus Lockdown: Shramik Express train at Belgaum railway station for a short time | CoronaVirus Lockdown : हुबळीहून जोधपूरला जाणारी श्रमिक एक्स्प्रेस अल्पकाळ बेळगावात

CoronaVirus Lockdown : हुबळीहून जोधपूरला जाणारी श्रमिक एक्स्प्रेस अल्पकाळ बेळगावात

Next
ठळक मुद्दे हुबळीहून जोधपूरला जाणारी श्रमिक एक्स्प्रेस अल्पकाळ बेळगावातगावी निघालेल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद

बेळगाव  :  देशातील अनेक ठिकाणी अडकून पडलेल्या कामगार,पर्यटक, विद्यार्थी यांना हुबळीहून राजस्थान मधील जोधपूरला घेऊन जाणारी श्रमिक एक्स्प्रेस रेल्वे अल्पकाळ बेळगावरेल्वे स्टेशनवर थांबली होती. 

हुबळीत अडकून पडलेल्या राजस्थानमधील कामगार,व्यापारी,विद्यार्थी यांना घेऊन जाणारी श्रमिक एक्स्प्रेस रेल्वे बेळगाव रेल्वे स्टेशनवर आलेली श्रमिक एक्स्प्रेस रेल्वे बेळगाव रेल्वे स्टेशनवर थांबली होती. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खाली उतरण्यास परवानगी नव्हती.त्यामुळे रेल्वे स्टेशनवर कोणीही उतरले नाही.

प्रवाशांनी रेल्वेतूनच माध्यमांशी संवाद साधला.आपल्या गावी पोचवण्यासाठी व्यवस्था केल्याबद्दल प्रवाशांनी रेल्वे आणि केंद्र सरकारला धन्यवाद दिले. जोधपूरला आपल्या गावी निघालेल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

Web Title: CoronaVirus Lockdown: Shramik Express train at Belgaum railway station for a short time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.