By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
नाशिक रोड : अतिरिक्त रेल्वे गाड्यांची घोषणा करणे हे रेल्वे सेवेला हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा एक भाग असून, त्यामुळे नागरिकांनी यासंदर्भात अफवांवर विश्वास ठेवून रेल्वेच्या प्रवासासाठी गर्दी करणे टाळावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे. ... Read More
1 week ago