ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
सिंध प्रांतातील जेकबाबादजवळ जाफर एक्सप्रेस ट्रेनमध्ये स्फोट झाला, यामध्ये सहा डबे रुळावरून घसरले. यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. काही महिन्यापूर्वी याच गाडीचे बीएलएने अपहरण केले होते. ...