लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त - Marathi News | Passengers in Thane, Diva and Kalyan also face immense hardship; Passengers angry as local trains are diverted to Karjat | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

गोंधळाचा फायदा घेऊन ओला, उबर सेवांनीही भाडे नाकारून व दामदुप्पट दर आकारून प्रवाशांना वेठीस धरले ...

२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी - Marathi News | Railway employees' protest to save 2 engineers claimed the lives of 2 innocent passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

ऐन गर्दीच्या वेळेला सीएसएमटीवर मारला ठिय्या, मोटरमन अडकले; लोकल सेवा तासभर ठप्प, सॅण्डहर्स्ट रोडला रूळ ओलांडताना ५ जणांना लोकलने उडविले, अपघाता दोन गंभीर जखमी ...

Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना - Marathi News | Mumbai Local Accident: Local train throws passengers, three dead, incident at Sandhurst Road station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Local Train Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना

Mumbai Local Accident News: मध्य रेल्वेच्या सँडहर्स्ट रोड स्थानकावर गुरुवारी रात्री तीन-चार प्रवाशांना लोकल रेल्वेने उडवल्याची घटना घडली आहे. लोकल बंद असल्याने प्रवाशी रुळावरून जात होते. त्याचवेळी ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली.  ...

Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम! - Marathi News | Mumbai One App Offers 20 Percentage Instant Cashback on Tickets via BHIM UPI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!

Mumbai One App  Instant Cashback: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरून २० टक्के इंस्टंट डिस्काउंट कसा मिळवायचा? जाणून घ्या ...

पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण; नवीन वर्षात गाड्या वाढणार, आज सुरक्षा आयुक्तांकडून पाहणी - Marathi News | The doubling of 280 km railway track between Pune Miraj was completed after nine years | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण; नवीन वर्षात गाड्या वाढणार, आज सुरक्षा आयुक्तांकडून पाहणी

चार दशकांची मागणी पूर्ण ...

देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण... - Marathi News | bilaspur train accident infant survives parents missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

वेगाने येणाऱ्या मेमू लोकल ट्रेनने थांबलेल्या मालगाडीला धडक दिली, ज्यामध्ये ११ प्रवाशांचा मृत्यू झाला आणि सुमारे २० जण गंभीर जखमी झाले ...

नागपूर, हुबळी, कोल्हापूर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसची दिवाळी जोरात; १० दिवसांत पुणे विभागाला २ कोटी महसूल - Marathi News | Nagpur, Hubli, Kolhapur 'Vande Bharat' Express' Diwali in full swing; Pune division earns 2 crores in revenue in 10 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागपूर, हुबळी, कोल्हापूर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसची दिवाळी जोरात; १० दिवसांत पुणे विभागाला २ कोटी महसूल

दिवाळीत प्रवाशांनी तीनही ‘वंदे भारत’ला चांगला प्रतिसाद दिला असून या गाड्या शंभर टक्के कोटा पूर्ण करून धावल्या आहेत ...

मुंब्रा अपघात: पोलिस, रेल्वे प्रशासन आमने-सामने; रेल्वे म्हणते- दाखल केलेला गुन्हा चुकीचा - Marathi News | Mumbra accident Police Railway administration face to face Railways says the case filed is wrong | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंब्रा अपघात: पोलिस, रेल्वे प्रशासन आमने-सामने; रेल्वे म्हणते- दाखल केलेला गुन्हा चुकीचा

मुंब्रा अपघातावर रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांतच जुंपल्याचे समोर आले आहे ...