By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
zp Kolhapur- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ५ कोटी ८० लाख रुपये मंजूर केल्यामुळे केवळ दहा दिवसांत खरेदी प्रक्रिया करून जिल्हा परिषदेच्या ३७ रुग्णवाहिका कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याहस्ते २२ जानेवारीला त्या लोकार्पित ... Read More
1 day ago